A2Z
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from A2Z, Blogger, Pune.
28/01/2026
02/09/2025
https://youtube.com/shorts/mGzP3wb9Fh4?si=MkMAgkHysKMqN02q
महाराष्ट्र शासन शिवभोजन थाळी ही योजना बंद करणारं? चिंता बेघर, बेवारस, वृद्ध लोकांनाची #shortvideo महाराष्ट्र शासन शिवभोजन थाळी ही योजना बंद करणारं आहे अशी कुणकुण बेघर, बेवारस, वा घरातून काढून दिलेल्या वृद्ध लोका....
हिंदू-मुस्लिमांमधील अविश्वास दूर केला पाहिजे. एकमेकांना एक दुसऱ्याची भीती दाखवली जाते. पण, तसे होऊ नये. हिंदू संघटित झाला आहे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. भारतात इस्लाम असणारच, त्यांच्याशिवाय देश असू शकत नाही. मोहन भागवत
सुप्रिम कोर्टातून अरूण गवळीला जामीन मंजूर
रेशन दुकानदारांना दिलासा; राज्य सरकारकडून कमिशनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ
28/08/2025
प्रश्न 1: मनोज जरांगे पाटील सध्या कुठे आंदोलन करत आहेत?
ते अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून सध्या जुन्नर मार्गावर आहेत.
प्रश्न 2: मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आणि गाव कोणते?
कार्यकर्त्याचे नाव सतीश देशमुख असून तो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरगावचा रहिवासी होता.
प्रश्न 3: मृत्यूचे कारण काय होते?
हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
प्रश्न 4: मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी हळहळ व्यक्त केली आणि आंदोलनकर्त्यांना धीर दिला.
प्रश्न 5: आंदोलनाचा मुख्य उद्देश काय आहे?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच मुख्य मागणी आहे.
23/08/2025
अखेरचा हा तुला दंडवत !! 📨📨📨 अरे, तुमच्या पत्र लिहिण्याच्या दिवसांना आता तिलांजली दिली जाणार आहे कारण भारतीय डाक विभागाने १ सप्टेंबर २०२५ पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे... १८५४ पासून सुरू झालेला प्रवास सप्टेंबर २०२५ रोजी कायमस्वरुपी बंद करण्यात येत आहे !! 📨📨📨
"निसर्गात घर, भविष्यात भरपूर फायदा!"
Aboli Prista Farms मध्ये तुमचं स्वतःचं वीकेंड होम बांधायचं स्वप्न आता साकार करा — त्र्यंबकेश्वरपासून हाकेच्या अंतरावर, निसर्गाच्या कुशीत.
इथे विला बांधा आणि पुढील ४ वर्षे निश्चित उत्पन्न मिळवा.
स्मृध्दी महामार्गामुळे मुंबईपासून पोहोच सोपं, तसेच वाडवन पोर्ट जवळ असल्यामुळे इथे विकासाचं भविष्य उज्ज्वल आहे.
४५ मीटर नाशिक-गुजरात हायवेच्या कडेला असलेली ही जागा भविष्यातील कमाईचं भक्कम माध्यम ठरणार आहे.
किंमत फक्त ₹७ लाखांपासून.
२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा ही संधी अजूनच मौल्यवान बनवतो.
आजच निर्णय घ्या — गुंतवा थोडं, कमवा मोठं!
■■■■■■
Invest in a serene second home at Rustomjee Belle Vie with exponential growth potential in the Kasara Hills starting at ₹68 Lakhs*
Pay 20% Now and 80% on Possession.
It is an emerging investment hotspot with great connectivity.
•Villa Plots in an 88 acre gated community.
•Just 98 km from Mumbai and 79 km from Thane.
•Grand clubhouse with a wide range of lifestyle amenities.
•40% open and green space.
•Close to Mumbai-Nasik Highway, Samruddhi expressway and Kasara Railway Station.
•Close to various scenic tourist spots like Igatpuri, Bhatsa Dam, Ashoka waterfall and more.
Rustomjee land is Rustomjee Assured.
Villa plots starting from Rs. 68 lacs*
Description
वैज्ञानिक नहीं जानते फिर गूगल मैप कैसे जानता है? How Google Mapped Deep Ocean Floor?
11/08/2025
Sonali Bendre From 95-2025 in Bollywood ❤️✨️
भटक्या कुत्र्यांना पकडून डॉग शेल्टरमध्ये टाका, अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Website
Address
Pune
21/08/2025