NVM Smart Cities

NVM Smart Cities

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NVM Smart Cities, Real Estate, Pune.

21/01/2026

श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा — जिथे स्वप्ने वास्तवात उतरतात.
कुटुंबे, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी खास रचलेली ही जागा आहे.

हिरव्या निसर्गरम्य परिसरातील शांततेपासून ते भरभराटीच्या आर्थिक संधी आणि पुढील पिढीसाठी दर्जेदार शिक्षणापर्यंत — हे फक्त राहण्याचे ठिकाण नाही; इथेच तुमचे भविष्य आकार घेत आहे."

12/01/2026

❤️

"All your needs will be fulfilled in this smart city!

Shri Swami Samarth Smart City, Nilagna!

03/01/2026

तुम्हाला जे जे हवं ते सर्व इथे एकाच ठिकाणी मिळेल!
श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा!

27/12/2025

श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा!

हवेशीर वातावरण आणि हिरवळीने नटलेले निसर्गाच्या कुशीतले घर!

22/12/2025

श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा!
घर असे जे समृद्धी घेऊन येईल!

17/12/2025

घर तेच जे तुम्हाला शांत जीवनसह समृद्धी देखील देईल!

स्वागत आहे आपले, श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटीमध्ये जिथे शांती आणि समृद्धी दोन्ही एकत्र नांदतात!

13/12/2025

Introducing Shri Swami Samarth Smart City, Nilanga – India's first Smart City in rural area!

With the vision to bring your dreams to reality and enhance lifestyle in rural India by
providing planned infrastructure development, top-tier education and healthcare, shaping a world with a New Vision for Mankind!

08/12/2025

आपल्या निलंगा शहरात साकारत आहे, देशातील पहिली तालुकास्तरीय स्मार्ट सिटी!

श्री स्वामी समर्थ स्मार्ट सिटी, निलंगा

पुण्यातील नामवंत बिल्डर घेऊन आले आहेत. सर्व सुख-सुविधांनी सुसज्ज असे भविष्यातील शहर.

02/12/2025

हो...हे पहिल्यांदाच होत आहे...
आम्ही उभारत आहोत असे शहर जे ग्रामीण जीवनशैलीला देईल नवे आयाम व उंची!

02/12/2025

India's first 'Smart City' in rural area... a New Vision for Mankind !

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune