Glanceit Digital Newspaper
महाराष्ट्रातील घडामोडी चा एकमेव न्य?
16/06/2022
उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होईल.
07/06/2022
बारावीचा निकाल उद्या 08 जून 2022 1:00 PM
https://mahresult.nic.in
Home::Maharashtra Examination 2022 - RESULT| mahresult.nic.in
24/05/2022
22/05/2022
केंद्रीय अर्थमंत्री यांची घोषणा पेट्रोलचे डिझेल दर स्वस्त होणार
⛽ _*खुशखबर, आता स्वस्तात मिळणार पेट्रोल..!*_
💰 _*‘इंडियन ऑइल’ देणार स्वस्त इंधन…*_
➖➖
🎯
✒️ IPL: राजस्थानचा पराभव, कोलकाताचा राजस्थानने दिलेलं 153 धावांचे लक्ष्य 7 गडी राखून सहज विजय; कोलकाताच्या रिंकू-राणा जोडीची चौफेर फटकेबाजी
✒️ भारतात बेरोजगारीचा दर 7.83%, महाराष्ट्र 3.1%; 17 व्या स्थानी, एप्रिलमध्ये बेरोजगारीत वाढ, मार्चमध्ये घटली होती; सीएमआयईची आकडेवारी
✒️ उन्हाच्या तडाख्यापासून मिळण्याची शक्यता, राज्यात 109% पुर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
✒️ औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेसाठी आवाजाची मर्यादा 50 डेसिबलची, 120 पर्यंत वाढला आवाज; पोलिस गृहमंत्र्यांना देणार अहवाल
✒️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया: महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे प्रतिपादन
✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या तीन देशांच्या दौऱ्यांतर्गत सोमवारी जर्मनीत दाखल, हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रातील भागीदारीच्या करारावर स्वाक्षरी
✒️ सरकार धोरण ठरवू शकते आणि लोकांच्या भल्यासाठी काही अटी ठेवू शकते, लसीकरण धोरण योग्य, मात्र बंधनकारक करू शकत नाही - सर्वोच्च न्यायालय
✒️ प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांचा (एमपीटी किट) पुरवठा, ‘अॅमेझॉन’ पोर्टलविरोधात गुन्हा दाखल; अन्न व औषध प्रशासनाने वांद्रे पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल
✒️ ओला इलेक्ट्रिक हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून बनली देशातील नंबर 1 इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी, ओलाने विक्रीत सर्वांना टाकलं मागे
✒️ चारधाम: आज अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू होणार, केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 8 मे रोजी उघडणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
Help us to grow
Glanceit: 🏏 _*ऑस्ट्रेलियातील 'टी-20 वर्ल्ड कप'चे वेळापत्रक जाहीर, 'आयसीसी'ची घोषणा..*_
➖➖➖➖➖➖➖➖➖
*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🏆 टी-20 वर्ल्ड कप-2021चा फिव्हर कायम असतानाच ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर झालेय. पुढील वर्षी 16 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये फायनल मॅच होणार आहे.
🗣️ 'आयसीसी'ने आज (ता. 16) याबाबतची घोषणा केली. त्यानुसार, 'टी- 20 वर्ल्ड कप 2022'मध्ये एकूण 45 सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन, पर्थ, एडिलेड, होबार्ट आणि जीलांग अशा 7 शहरांमध्ये हे सगळे सामने खेळविले जाणार आहेत.
👉 *सुपर-12 मधील पात्र संघ*
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश
👉 *फेरी 1 साठी पात्र संघ*
श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, नामिबिया.
(फेब्रुवारीमध्ये ओमान येथे, तसेच जून-जुलैमध्ये झिम्बाब्वे येथे होणाऱ्या स्पर्धेनंतर अन्य 4 संघ स्पष्ट होतील.)
⁉️ *इतक्या लवकर स्पर्धा कशी..?*
▪️ 2020 मध्येच ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली होती. आता त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
▪️ जानेवारी 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कपमधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तसेच तिकिट विक्री जानेवारीपासून सुरू होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖
Glanceit: 📶 _*वायफायला 1 किलोमीटरपर्यंत रेंज मिळणार, कसे असेल नवे तंत्रज्ञान..?*_
➖➖
📳 वायफाय तंत्रज्ञान आता सगळ्यांच्याच परिचयाचे झालेय. मात्र, वायफायच्या रेंजला मर्यादा असल्याने अनेकदा इंटरनेट स्पीड मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. पण, आता त्यावरही तोडगा सापडला आहे.
📡 वायफायच्या नव्या तंत्रज्ञानामुळे आता चक्क 1 किलोमीटरपर्यंत उत्तम रेंज मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. वायफायच्या या नव्या तंत्रज्ञानाचे नाव आहे, वायफाय हेलो (Wi-Fi Halow).. या नव्या तंत्रज्ञानामुळे कुठेही 1 किलोमीटरपर्यंत चांगली रेंज मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
📲 सक्षम उपकरणांसाठी कमी ऊर्जा, उच्च कार्यक्षमता नि अधिक सुरक्षित सेवा मिळणार आहे. बँडविड्थच्या बाबतीत 2.4Ghz ते 5Ghz स्पेक्ट्रमवर वायफाय चालत असते. मात्र, वायफाय हेलो 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर ऑपरेट करण्यासाठी विकसित केलेय. त्यामुळे ते कमी ऊर्जा वापरेल.
⁉️ *कधीपर्यंत सेवा सुरु होणार...?*
दूरवर डेटा प्रसारित करण्यासाठी हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरणार आहे. तथापि, इंटरनेट ऑफ थिंग्ज डिव्हाइसेस आणि उत्पादनांना खरोखरच अल्ट्रा-फास्ट वाय-फाय गतीमुळे कमी डेटासह हे चांगले काम करु शकेल. पुढील वर्षी ही सेवा सुरु होण्याची आशा आहे.
Glance it :
: सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानाचा सात सहकाऱ्यांवर गोळीबार, 4 जणांचा मृत्यू!*
👮🏻 देशातील छत्तीसगड राज्यामधील सुकमा जिल्ह्यात एका जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जवान शहीद झाले असून 3 जवान जखमी झाले आहेत. शहीद आणि जखमी सर्व जवान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) आहेत. या छावणीत 85 व्या बटालियनच्या सैनिकांचा देखील कॅम्प आहे. गोळीबारामुळे इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
😨 *सात सहकारी सैनिकांवर केला गोळीबार*
👉 मिळालेल्या माहितीनुसार, घटना कोंटा विकासखंड लिंगानापल्ली गावात असलेल्या 50 व्या बटालियन कॅम्पची आहे. रात्री 3.15 च्या सुमारास गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव रितेश रंजन आहे. या जवानाने लिंगानापल्ली येथे सहकारी सात सैनिकांवर गोळीबार केला. हे जवान गंभीर जखमी झाले आहेत.
👉 या सर्व जवानांना तातडीने भद्राचलम परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यातील चौघांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत, असे एका अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
👉 जखमींपैकी दोन सीआरपीएफ जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरमधून रायपूरला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सीआरपीएफने या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. या घटनेत AK-47 ने गोळीबार केल्याची माहीती आहे.
📍 दरम्यान, या घटनेत 4 जवानांचा मृत्यू झाला त्यात 2 बिहारचे आणि एक पश्चिम बंगालचचे जवान आहेत. चौथ्या जवानाची अजून माहीती नाही. तर 3 जखमींपैकी 2 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. घटनेनंतर आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी पहाटे सकाळी 3-3.15 च्या दरम्यान घडली आहे. परस्पर वैमानस्यातून हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे, तरी गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖o
Like page
दैनंदिन घडामोडी आणि मनोरंजन फेसबुक वर मिळण्यासाठी फोलो करा
.
➖➖➖➖➖➖➖
: 💰 _*100 कोटी वसूली प्रकरणात आणखी एक ट्विस्ट*_
🗂️ _*परमबीर सिंह यांचे चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर*_
⁉️ _*अनिल देशमुख यांच्याबाबत काय म्हटलंय वाचा*_ 👉
➖➖➖➖➖➖➖ - दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*
🏏 *T20 World Cup* : भारतासाठी 'करो या मरो', विराटने पुन्हा गमावला टॉस, अफगाणिस्तानचा फिल्डिंगचा निर्णय. ईशान किशनला वगळून सूर्यकुमार यादवचं पुनरागमन, वरुण चक्रवर्तीऐवजी आर.अश्विनला संधी.
🗣️ *राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
💫 *Gold Price Today*
▪️ सोने - 46,411 रुपये प्रति 10 ग्रॅम
▪️ चांदी - 62,052 रुपये प्रति किलो
💉 *भारताला दिवाळी गिफ्ट! Covaxin ला जागतिक आरोग्य संघटनेची अखेर मंजुरी*
😧 'मी लस घेणार नाही', असे वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना मी नक्कीच भेटणार.. राजेश टोपे
🪔 *12 लाख दिव्यांनी उजळणार 'अयोध्यानगरी', गिनीज बुकमध्ये होणार नोंद*
📈 *Stock Market*
▪️ सेन्सेक्स - 59,771.92
▪️ निफ्टी - 17,829.20
👨🏻✈️ *भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची ग्रुप कॅप्टन या पदावर बढती.*
🩺 लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, आता घराघरात लसीकरण मोहीम!
➖➖➖➖➖➖➖
✈️ _*आता तुमचा प्रवासही करा सुरक्षित आणि राहा कोरोनामुक्त*_
➖➖➖➖➖➖➖
🥇 *National Sports Awards 2021* : नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार; शिखर धवनला अर्जुन पुरस्कार
🦸🏽♂️ *बॉलिवूड बादशाहला थेट बूर्ज खलिफावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल*
🧒🏻 *Covid Vaccine US* : अमेरिकेत 8 नोव्हेंबरपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु; जो बायडन म्हणाले, 'Turning Point
😷 *कोरोना अपडेट*
▪️ देशात 11903 रुग्णांची नोंद,
▪️ 311 जणांचा मृत्यू
▪️ राज्यात मंगळवारी 1078 रुग्ण
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Maharastra
Pune
43112