Priya K Designs

Priya K Designs

Share

Priya K Designs is a unique place to find designer clothings especially for women Sarees.

09/04/2024

सर्वांना नूतन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

25/03/2024

Happy Holi....
होळी पौर्णिमा आणि रंगपंचमी च्या सर्वांना शुभेच्छा...

26/01/2024

आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

10/11/2023

Priya K Designs च्या सर्व ग्राहकांना आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🎁

24/10/2023

सर्वांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Happy Dussehra to all of you 🙏

15/08/2023

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Happy Independence Day
15th August 2023
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

22/03/2023

Priya K Designs तर्फे सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

08/03/2023

आज ८ मार्च...
जागतिक महिला दिन...🙋‍♀️👸
सर्वप्रथम आपणा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

भारतीय संस्कृतीत साडी ला अनन्य साधारण महत्त्व आहे. साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौदर्याची खाण आहे... साडी म्हणजे भारतीय स्त्री ची शान आहे...

आजच्या फॅशनेबल ड्रेसेस च्या युगातही साडीचे स्थान टिकून आहे.

बऱ्याचदा रेडीमेड साड्या मध्ये तेच डिझाईन व पॅटर्न दिसून येतात. काही साड्या comfortable असतात पण डिझाईन आवडत नाही... आणि डिझायनर साड्या तितक्या comfortable नसतात.

याच विचाराने, आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत specially designed आणि comfortable साड्या. यामध्ये आपल्याला अजरक, इक्कत, कलमकारी, खादी, हाकोबा इत्यादींचे मिश्रण म्हणजेच FUSION पहायला मिळेल.

लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा...🙂

15/01/2023

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

26/12/2022

🧵 Newly designed in premium cotton.....
It's pure plain khadi... And Kalamkari Saree....
Bright Colours....

Saree Length - 5.5 mtr

Original Price: Rs.2000/-
Offer Price: Rs.1800/- (20% OFF)

** Book Fast **

🚛🚛Shipping Charges
Free For Pune
Extra for out of Pune

🛍For order or any enquiry please contact me 9850557080

No Cash On Delivery.⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣⁣

Payment mode - Google Pay

Thanks 🙏

26/11/2022

🥻 Specially designed Mix n Match Pure Cotton Sarees 🥻

🧶Combination of handblock print Ajarak, Ikkat, Kalamkari, Plain khadi, Indigo, Madhubani & Hakoba 🧶

🧵 Every saree has a unique design 🪡

📣 Only available at Priya K Designs at reasonable prices 📢

23/11/2022

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
Today is a very special day for all of us at "Priya K Designs" 😊😊😊

It's birthday of our founder
Mrs. Priya Kedar Kshirsagar 👸

On this occasion, it is our pleasure to share a video from leading actress Kishori Shahane ji 🙏

Happy Birthday Priya ma'am
🎂 🎈 🥳. 🎉. 🎊 🎁. 💐

Want your business to be the top-listed Clothing Store in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune