Bhavya Meters

Bhavya Meters

Share

ऑटो रिक्षा मीटर दुरुस्ती दुकान

26/08/2025

28/10/2024

आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली या सणा निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा !!

*२८ऑक्टोबर* दिवस पहिला आजपासून दीपावली ला सुरुवात होत आहे !!
*वसुबारस*
*गावरानगाय* आणि वासराच्या अंगी असणारी उदारता आपणास लाभो !!

*२९ऑक्टोबर* दिवस दुसरा *धनत्रयोदशी*
धन्वंतरी निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !!

*३१ऑक्टोबर* दिवस तिसरा
*नरकचतुर्दशी*
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !!

*०१नोव्हेंबर* दिवस चौथा
*लक्ष्मीपूजन*
लक्ष्मीचा सहवास वाममार्गाने न
येता नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो!!

*०२नोव्हेंबर* दिवस पाचवा
*पाडवा बलिप्रतिपदा*
पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात व घरात सदैव गोडवाच यावा !!
!!आणी!!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो !!

*०३नोव्हेंबर* दिवस सहावा
*भाऊबीज*
आपले जिव्हाळ्याचे संबंध दिवसेदिवस उजळत राहू दे !!
!! आणि!!
भावा-बहिणीची साथ हि आयुष्यभर अतूट राहु दे !!
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जावो हिच भव्य मीटर भावेश भावसार परीवाराकडुन मनमोकळे पणाने
💐🎆🙏🏻भरभरून शुभेच्छा 🙏🏻🎆💐

07/09/2024

तुळशीबाग गणपती

25/09/2022

🚩🙏જય હિંગળાજ 🙏🚩

05/08/2022

*प्रादेशिक परिवहन प्राधिकरण व पुण्यातील विविध रिक्षा संघटना यांची बैठक आज झाली आहे. यामध्ये आज प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अजित शिंदे साहेब यांनी पहिल्या दिड किलोमीटर साठी 27 रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटर साठी 18 रुपये अशी दरवाढ मंजूर केली आहे.*

Want your business to be the top-listed Autos & Automotive Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


पुणे-सोलापुर हायवे
Pune
411001

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm
Sunday 11am - 2pm