Pune Navratri Mohostav
Cultural event during Navratri .. A huge platform for Dance , Music , Drama , Art etc
20/11/2023
उद्या दिनांक २१/११/२०२३ रोजी कार्तिक शुक्ल नवमी (कुष्मांड नवमी) आपल्या श्री लक्ष्मी मातेचा स्थापना दिवस म्हणजेच लक्ष्मी मातेचा वाढदिवस निमित्त आपल्या मंदिरात दरवर्षी प्रमाणे अन्नकुट महोत्सव आयोजित केले आहे तरी आपण सर्व माता भक्तांनी उद्या सायंकाळी ०५:३० वाजल्या पासुन दर्शनाचा लाभ घ्यावा व सायंकाळी ०७:०० वाजता आरती करुन प्रसाद वाटप केले होईल तरी आपण सर्वांनी दर्शन व प्रसाद यांचा एकत्र लाभ घ्यावा
25/01/2023
01/10/2022
पुणे नवरात्रौ महोत्सव, पुणे
आयोजक अध्यक्ष:- आबा बागुल
01/10/2022
पुणे नवरात्र महिला महोत्सव आयोजित कन्या पूजन सोहळा
आयोजक :- जयश्री आबा बागुल
01/10/2022
पुणे नवरात्र महिला महोत्सव .
पाकला स्पर्धा २०२२
आयोजक :- जयश्री आबा बागुल
01/10/2022
पुणे नवरात्र महोत्सव आयोजित लवणी महोत्सव पुणे...
आयोजक अध्यक्ष आबा बागुल..
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the establishment
Telephone
Website
Address
Shivdarshan, Parvati Pune
Pune
411009
29/10/2023