Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Share

Official Page of Navayan Mahajalsa
Contact : 8802194194, 8803194194

Sheetal Sathe
Sachin Mali
#Folk Arts
#Folk Music
Jalsa Studio

16/04/2026

सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरांमधी… शाहीर शितल साठे

27/03/2026

Live Performance प्रेम जलसा २०२६🩷

समतेच्या वाटेनं खणकावत पैंजण यावं🫰🏼
गीतकार : शंतनु कांबळे
गायिका : शाहीर शितल साठे
प्रेमजलसा २०२६ | Samtechya Watena

Watch Full Song on Youtube 👉🏼
संपूर्ण गीत पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा 💗
https://youtu.be/E_JjBBqkLsQ?si=c2SXXcIqvzsMMZgZ

Samtechya Vatena | Shahir Shantanu Kamble | Shahir Sheetal Sathe

मराठी लोकशाहीरी आणि लोकसंगीताचा जल्लोष…
अभिवादन महामानवाला!

नव्या काळाचा, नव्या युगाचा
नव्या पिढीचा नव्या दमाचा
शाहिरी जलसा!
नवयान महाजलसा 💙

शाहीर शितल साठे, शाहीर सचिन माळी आणि सहकारी सादर करीत आहेत…🫰🏼

Contact : 8801194194, 8802194194

*talsathe
शाहिरीजलसा shahirsachinmali प्रेमजलसा Premjalsa

Premjalsa प्रेमजलसा

23/03/2026

समतेच्या वाटेनं...खणकावत पैंजण यावं…तू यावं🫰🏼
गीतकार : शाहीर शंतनू कांबळे
सादरकर्त्या : शाहीर शितल साठे

प्रेम जलसा २०२६🩷

मराठी लोकशाहीरी आणि लोकसंगीताचा जल्लोष…
अभिवादन महामानवाला!

नव्या काळाचा, नव्या युगाचा
नव्या पिढीचा नव्या दमाचा
शाहिरी जलसा!
नवयान महाजलसा 💙

शाहीर शितल साठे, शाहीर सचिन माळी आणि सहकारी सादर करीत आहेत…🫰🏼

Contact : 8801194194, 8802194194

*talsathe
#शाहिरीजलसा #प्रेमजलसा

21/03/2026

शाहू राजांचा फेटा नेसली माझी रमाई…
शाहीर शितल साठे यांचे काळजाला हात घालणारे गीत प्रसिद्ध झाले! 💙💜🩵

संपूर्ण गीत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👍🏼
https://youtu.be/6L9wfssnHT0?si=0YGibdAJuM6wycIQ

#शाहिरीजलसा

21/03/2026

शाहू राजांचा फेटा नेसली माझी रमाई…
शाहीर शितल साठे यांचे काळजाला हात घालणारे गीत प्रसिद्ध झाले! लिंक कमेंट मध्ये आहे

18/03/2026

मराठी लोकशाहीरी आणि लोकसंगीताचा जल्लोष…
अभिवादन महामानवाला!

नव्या काळाचा, नव्या युगाचा
नव्या स्वरुपात नवा जलसा!
नवयान महाजलसा 💙

शाहीर शितल साठे, शाहीर सचिन माळी आणि सहकारी सादर करीत आहेत…🫰🏼

Contact : 8801194194, 8802194194

*talsathe

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Bhavani Peth
Pune
411042