Shree Swami Samarth Properties
श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
15/11/2023
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
14/11/2023
धनाची पूजा,
यशाचा प्रकाश,
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन
संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
12/11/2023
लक्ष्मि चा हात असो,
सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
11/11/2023
लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/11/2023
धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
09/11/2023
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!
03/11/2023
श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
पंच तारांकित सणसवाडी शिक्रापूर रांजणगाव एमआयडीसी जवळ
लोकवस्तीत, लगेच बांधकाम करण्यास योग्य व INVESTMENT साठीही योग्यच...!
🌼 प्रोजेक्टची वैशिष्ट्ये 🌼
✅तुमच्या हक्काचा 🏕 प्लॉट पुणे येथे
✅ प्लॉटपासून जवळच हॉस्पिटल, शाळा व काॅलेज
✅प्रशस्त रस्ते
✅प्रत्येक प्लॉटला वीज 💡 कनेक्शन
✅प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन
✅प्रत्येक प्लॉट वास्तुशास्त्रप्रमाणे .
✅शाळा कॉलेज (आर्ट ,कॉमर्स ,सायन्स ).
✅स्ट्रीट लाईट व्यवस्था.
✅ २४ तास पाण्याची व्यवस्था.
✅बस स्टाॅप 1मिनिटांवर अंतरावर.
✅बाजारपेठ
✅प्लाॅट पासुन farmer market yard फक्त 2 कि मी
अंतरावर
🔖 ऑफिस पत्ता:-
पुणे -नगर रोड , शिक्रापूर ,पाबळ चौक ,बीझी बाजार गाळा नं १ स्टेट बँकेशेजारी
📞 8087633621/ 7666193621
30/10/2023
🏕 Invest in Property, Invest in Prosperity. 🏕

23/10/2023
दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज निर्मित वृदांवन पार्क रेसिडेंशिअल बंगलो प्लॉट्सचा भव्य प्रोजेक्ट...!
🔖 ऑफिस पत्ता:-
पुणे -नगर रोड , शिक्रापूर ,पाबळ चौक ,बीझी बाजार गाळा नं १ स्टेट बँकेशेजारी
📞 8087633621/ 7666193621
# BookNow
15/10/2023
प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा
क्लेशापासून सोडी तोडी भाव पाशा
अंबे तुज वाचून कोण पुरवील आशा
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Hadapsar
Pune