Kreamery
Traditional Pot Ice Cream
Eat. Smile. Repeat.
03/02/2022
संपली थंडी...
पण आम्ही थंडीतही आईस्क्रीम खातो..😍
Swiggy and Zomato : 5 to10
08/01/2022
तांबूल आईस्क्रीम तयारी...😊
04/01/2022
Order Now!
Swiggy and Zomato....
It's fun. When people come in to buy ice cream, they're happy. It's a treat.❤️
02/01/2022
All you need is love and delicious Ice Cream!
Order now!😊
04/12/2021
Rating😍😍😍
Order online (swiggy and zomato) and enjoy Kreamery.😋
Thank you Vaibhav Godbole😊
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10158818477308409&id=586323408
माझ्या 'रचना विद्यालय, नाशिक' शाळेतली senior Mukta Chaitanya नी सुरू केलेल्या 'Kreamery pot ice cream' ह्या नवीन उद्योगाबद्दल कळल्यावर त्या ice cream चा लौकरच आस्वाद घ्यायचा हे ठरवले होते... आज शुक्रवार च्या (खास करुन IT वाल्या साठी शुभ असलेल्या) मुहूर्तावर हा योग जमवून आणण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे रात्री 9 पर्यंत काम केल्यावर घाईघाईत निघालो. Zomato वर दिलेल्या number वर फोन करून आम्ही येत आहोत असे सांगून ठेवले.. कारण तिथे वेळ 10 पर्यंतच दिलेली होती.. मग कर्वे रस्त्यावरून James Bond च्या आवेशात जमेल तितकी भरधाव गाडी चालवत (परवा थिएटर मध्ये 'No time to Die' पाहायला जाणार आहे.. त्याचाही जरा परिणाम असावा) आणि Google map वर location follow करत पोचलो.. अगदी शेवटी शोधायला जरासे कठीण गेले पण मग फोन वर मुक्तानेच योग्य निर्देश दिले आणि नियोजित ठिकाणी पोचलो....
त्यांच्याकडे 'तुळस', 'रताळे' वगैरे असे हटके flavors चे ice creams आहेत असे Nandita आणि Nihira ला सांगितल्यावर त्यांच्या चेहर्याचा रंग जरा बदलायला लागला.. पण, 'तुमचे ते नेहमीचे CHOCO-CHIPS, BUTTERSCOTCH वगैरे सुद्धा आहेSSSSत' असे सांगितल्यावर पूर्ववत झाला.
मी जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रयोगशील असल्यामुळे रताळे आणि तुळस ice-cream try केले. रताळे ice-cream ची subtle गोड चव मस्तं आहे. तुळस flavor सुद्धा एक वेगळाच छानसा अनुभव आहे! बाकी regular flavors सुद्धा उत्तम!!
Thank you and best wishes to Kreamery & Mukta!! तुमचे लौकरच छानसे दिमाखदार outlet चालू होवो.. जिथे मनसोक्त बसुन ice-cream चा आनंद घेता येईल. तोपर्यंत order करत राहूच!
P.S.: निहीरा ने 'बाबा, तुळस flavor चे ice-cream खाल्ल्यावर घसा बसणार की बसलेला घसा बरा होणार?' असे विचारले.. त्याचे उत्तर मला देता आले नाही 😅
Kreamery
Traditional Pot Ice Cream
Eat. Smile. Repeat.
22/10/2021
“My love for ice cream emerged at an early age – and has never left!”
- Ginger Rogers
Fresh, Natural and Pure. 🌱
Eat. Smile. Repeat.
For orders whatsapp
https://wa.me/message/CI2KBJFHAEI2D1
9175127729
Zomato and Swiggy : 5 to 10 pm
21/10/2021
They say love is the best investment,
The more you give,
The more you get in return.❤️
Fresh, Natural and Pure. 🌱
Eat. Smile. Repeat.
For orders whatsapp
https://wa.me/message/CI2KBJFHAEI2D1
Contact: 9175127729
Zomato and Swiggy : 5 to 10 pm
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
ShuBhatara Apt, Chaitanya Nagari, Karve Road
Pune
Opening Hours
| Monday | 5pm - 10pm |
| Tuesday | 5pm - 10pm |
| Wednesday | 5pm - 10pm |
| Thursday | 5pm - 10pm |
| Friday | 5pm - 10pm |
| Saturday | 5pm - 10pm |
| Sunday | 5pm - 11pm |