Ulhas R Warpe

Ulhas R  Warpe

Share

I like to share happiness. Share feelings. I m happy when i make someone smile.. I m happy if i can make someone happy.

16/09/2026

ज़िंदगी कैसी है पहेली,
कभी ये हँसाए, कभी ये रुलाए,
कभी देखो मन में बहारें,
कभी दिल में तूफ़ान उठाए।
ज़िंदगी कैसी है पहेली, हाए..

16/09/2026
15/09/2026

मैं हूँ ना…
मैं हूँ ना…
हवाओं में,
बादलों में,
बारिश की बूंदों में…
हमेशा…
तेरे खामोश लम्हों में,
तेरी अनकही बातों में,
तेरी आँखों के सपनों में,
मैं हूँ ना…
हमेशा…

13/09/2026

मोरया...

10/09/2026

*कोल्हापूर :*
राज्यात डॉल्बीच्या समर्थन आणि विरोधावरून वातावरण तापलं आहे कुणासाठी डॉल्बी उत्सवाचा आनंद आहे…
तर कुणासाठी हाच दणदणाट आयुष्यभराची वेदना बनलाय. कोल्हापुरातल्या डोईफोडे कुटुंबानं मागील एका वर्षापासून त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळे जीवनातला आनंद गमावलाय. त्यांचा मुलगा अभिषेक डॉल्बीविरोधात नव्हता ,मात्र मिरवणुकीतून परतल्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि आईच्या कुशीत त्यानं अखेरचा श्वास घेतला.
मिरवणुकीत 28 ऑगस्ट 2025 रोजी अभिषेक मिरवणुकीत उत्साहात नाचला होता. रस्त्यावर गर्दी झाली होती,, कानठळ्या बसवणारा डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. सण आनंद घेऊन आला होता. पण काही तासांतच सगळं डोळ्यांसमोर मृत्यूनं एका कुटुंबानं आधार आणि उमेद गमावली आहे.
ही वेळ कुणावरही येऊ नये.
��

10/09/2026

*कोल्हापूर :*
राज्यात डॉल्बीच्या समर्थन आणि विरोधावरून वातावरण तापलं आहे कुणासाठी डॉल्बी उत्सवाचा आनंद आहे…
तर कुणासाठी हाच दणदणाट आयुष्यभराची वेदना बनलाय. कोल्हापुरातल्या डोईफोडे कुटुंबानं मागील एका वर्षापासून त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळे जीवनातला आनंद गमावलाय. त्यांचा मुलगा अभिषेक डॉल्बीविरोधात नव्हता. गणेशोत्सवात तो उत्साहानं सहभागी होत होता. मात्र गणपतीच्या मिरवणुकीतून परतल्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि आईच्या कुशीत त्यानं अखेरचा श्वास घेतला.
गणेशोत्सवातील मिरवणुकीत 28 ऑगस्ट 2025 रोजी एका छोट्या मुलाला खांद्यावर घेऊन अभिषेक गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत उत्साहात नाचला होता. रस्त्यावर गर्दी झाली होती, गुलालाची उधळण होत होती, कानठळ्या बसवणारा डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. गणपतीचा सण आनंद घेऊन आला होता. पण काही तासांतच सगळं डोळ्यांसमोर मृत्यूनं एका कुटुंबानं आधार आणि उमेद गमावली आहे.
ही वेळ कुणावरही येऊ नये.
��

Website

Address


Kharadi
Pune
411014