Prisha Foods

Prisha Foods

Share

Prisha Foods is a hygienic home kitchen delivering fresh, tasty and authentic food dishes and cakes

04/06/2026

Photos from Prisha Foods's post 20/05/2026

Baked with Love❤️

Photos from Prisha Foods's post 07/05/2026

Some Recent Bakes🎂👩🏻‍🍳

Photos from Prisha Foods's post 17/04/2026

🥭🥭

नमस्कार..😊🙏🏻

राजेशाही थाटाला राजेशाही गोडवा.... रत्नागिरी हापूस आंबा🥭🥭

दरवर्षी आपण देत असलेल्या उत्तम प्रतिसादबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.... 😊🙏
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोबत
आपला विश्वास व प्रेम असेच सोबत राहूदे.... 😊🙏

यावर्षी देखील घरच्या बागेतील नैसर्गिक रित्या पिकवलेला #रत्नागिरी हापूस आंबा🥭 कोथरूड येथे उपलब्ध आहे.

#देवगड, #रत्नागिरी हापूस.... 🥭🥭

सुमधुर,रसाळ,गोड 😋

आमच्या बागेतून थेट तुमच्या दारात
परंपरा चवीची...आणि उत्कृष्ट दर्जाची

घरपोच 🏡 सेवा उपलब्ध.🛵🏎️

पुणे शहरात आपण कुठेही आंबा मागवू शकता.

🧑🏻‍💻आपली ऑर्डर आजच नोंदवा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
सौ. प्रिती प्रसाद कान्हेरे
7875118706
📌कोथरूड

Photos from Prisha Foods's post 16/04/2026

Customised Eggless Freshly Baked ♨️Cakes🎂
Recipe from Scratch
Make your Special Moments 🎉🥳🎊 Memorable😇
Some of my recents😊🎂🧁👩🏻‍🍳

Photos from Prisha Foods's post 07/04/2026

Customised Eggless Freshly Baked ♨️Cakes🎂
Make your Special Moments 🎉🥳🎊 Memorable😇
Some of my recents😊🎂🧁👩🏻‍🍳

Photos from Prisha Foods's post 23/01/2026

*चव जी मनात😋 राहते आणि सुगंध जो घरभर पसरतो*
*स्वाद😋 ताजेपणा♨️ आणि घरगुती प्रेम याचे perfect combination*

नमस्कार,😊🙏🏻
मी *होमशेफ👩‍🍳 आणि होमबेकर👩‍🍳🍩🎂🍪सौ. प्रीती प्रसाद कान्हेरे*
We deliver 🛵🏡happiness all over Pune.

🎂ऑर्डरप्रमाणे ताजे♨️आणि eggless
🎂संपूर्ण पणे शुद्धतेची काळजी आणि उत्तम प्रतीचे मटेरियल
🎂 फ्रेश क्रीम केक
🎂Recipe from scratch
🎂birthday, Anniversary, engagement ceremony as per customisation
🎂Tea ☕Time cakes
🎂whole wheat flour and millets
🧁Cupcakes and muffins
🥧brownies
🍪 *साजूक तूप नानकटाई*
(मैदा, गहू,Millets and with diff. Flavours)
🍪*सोडा आणि बेकिंग पावडर याचा वापर नाही.*

Price starts from 400/- onwards

आपल्या खास क्षणांना आणखीन अविस्मरणीय करण्यासाठी नक्की संपर्क करा.

Order देण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क

📞*प्रिषा फूड्स*
सौ.प्रिती प्रसाद कान्हेरे 7875118706
📌कोथरूड.

𝗦𝗼𝗺𝗲 𝗢𝗳 𝗠𝘆 𝗥𝗲𝗰𝗲𝗻𝘁𝘀👩🏻‍🍳

Photos from Prisha Foods's post 06/01/2026

#पुणे
#कोथरूड
#मकरसंक्रांत
#तिळगुळपोळी


*संस्कृतीच्या अंगणात सणांचा थाट*
*मकरसंक्रांतीने होते नव्या वर्षाची पहाट*🎉🎊🌄
*अंत:करणात असावा मायेचा ओलावा*
*तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला*

✅खास मकरसंक्रांतीसाठी
🍪*खमंग तिळगुळ पोळी🍪आणि 🍪मऊ तिळगुळ वडी🍪
ऑर्डरप्रमाणे 📝मिळेल.

✅Chocolate तिळगुळ डबी(हलवा भरून)

✅हळदी कुंकू बोरन्हाण अशा घरगुती कार्यक्रमांसाठी सर्व प्रकारच्या स्नॅक्स order स्विकारल्या जातील.

✅*थंडीसाठी☃️❄️ पौष्टिक पदार्थ*
🔷सर्व प्रकारचे पौष्टिक लाडू(डिंक ड्रायफ्रूट,मेथी,अळीव,खजूर ड्राय फ्रूट)
🔷गाजर हलवा, साजूक तुपातील मुगडाळ हलवा
🔷उंधियु( आठवड्यातून एकदा)
ऑर्डर प्रमाणे करून मिळेल)

💰रुपये २०/- पासून पुढे

चला तर मग
रसिक खवय्यानो आपली ऑर्डर आजच📝 नोंदवा.

🏡 *घरपोच सेवा* 🛵🚛 अंतरानुसार सशुल्क उपलब्ध.
स्वतःही कलेक्ट करू शकता.

☎️📱अधिक माहितीसाठी संपर्क
👩🏻‍🍳*प्रिषा फुडस्*
सौ.प्रीती प्रसाद कान्हेरे 7875118706/
श्री. प्रसाद प्रभाकर कान्हेरे 9422347606
📌कोथरूड

Photos from Prisha Foods's post 16/12/2025

Namaskar😊🙏
I am Priti Prasad kanhere

I am FSSAI Certified home baker based in kothrud Pune. We are serving Fresh, customised, theme based cakes🎂, Tea time healthy cakes🥧, cup cakes🧁, Muffins🧁, Brownies🥮 etc.

Our Features-
✅Whatever we bake is eggless
✅Baked from scratch(no premix)
✅Working in hygienic conditions
✅Whole wheat, Ragi, Rawa cakes also available
✅Millet flour cakes
✅Cheese cake🍰
✅Fresh & Quality ingredients used.

Please place your Orders 2-3 days before

Price starts from 500/- for half kg and above 1000/- for 1kg. Price varies according to flavour, design and quantity

Health Dry cake price start from 400/- for half kg.

For more information
Pls connect us on
☎️Priti Prasad Kanhere
078751 18706
Near vanaz Kothrud, Pune.

Want your business to be the top-listed Bakery in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Near Vanaz Corner , Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6am - 10pm
Wednesday 6am - 10pm
Thursday 6am - 10pm
Friday 6am - 10pm
Saturday 6am - 10pm
Sunday 6am - 10pm