Fortune Valley

Fortune Valley

Share

Great Growing Real Estate Company

09/11/2023

25/10/2023

24/10/2023

23/10/2023

सिद्धिदात्री हे दुर्गेचे नववे रूप मानले जाते. या दिवशी कन्यापूजाही केली जाते. या दिवशी हवन आणि पूजेच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त रात्री नवरात्रोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की नवमीच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची विशेष पूजा केल्याने अनेक सिद्धी प्राप्त होतात.

22/10/2023

देवी महागौरीचा (Mahagauri)रंग दुधासारखा पांढरा आहे, तिच्या अभिमानामुळे तिला महागौरी म्हणतात. देवी महागौरी ही अखंड फलदायी मानली जाते. त्याची पूजा केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात अशी मान्यता आहे. महागौरी आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करते.

21/10/2023

पुराणातील काही उल्लेखांनुसार, कालरात्रि देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्रि देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्रि देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात.

20/10/2023

ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते.

19/10/2023

स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती

18/10/2023

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ' कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चारी बाजूला अंधार पसरलेला होतो तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.

17/10/2023

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते

16/10/2023

नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते.

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


432, Patil Plaza, Mitra Mandal Chowk, Parvati Paytha, Swargate
Pune
411009

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 5pm
Sunday 1pm - 5pm