Maharashtra Chitpavan Sangh

Maharashtra Chitpavan Sangh

Share

Maharashtra Chitpavan Sangh

26/05/2026

अधिक मासात ३३ अनारसे दान करण्याची परंपरा ३३ कोटी देवतांच्या प्रतीक म्हणून मानली जाते.
हे दान सुख, समृद्धी आणि पुण्यप्राप्तीसाठी केले जाते.

21/05/2026

अधिक मास हा अध्यात्मिक उन्नती आणि पुण्यसंचयासाठी अत्यंत मंगल काळ मानला जातो.या महिन्यात केलेली उपासना मनाला शांतता आणि ऊर्जा देते.

19/05/2026

अधिक मास हा आध्यात्मिक साधना व पुण्यसंचयाचा पवित्र महिना आहे.या काळात भक्ती, दान व सेवेला विशेष महत्त्व दिले जाते.

Photos from Maharashtra Chitpavan Sangh's post 11/05/2026

पुणे येथे 10 मे 2026 महाराष्ट्र चित्पावन संघाच्या परशुराम भवनात बोडण सोहळा अत्यंत मंगल व सुंदर वातावरणात संपन्न झाला. 80 + उपस्थितांच्या सहभागाने सोहळ्याची शोभा वाढली. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
#महाराष्ट्रचित्पावनसंघ #बोडण #पुणे

10/05/2026
Photos from Maharashtra Chitpavan Sangh's post 07/05/2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित सामूहिक व्रतबंध सोहळा दि. २८ मे २०२६ रोजी अश्वमेध हॉल, कर्वे रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे.या सामाजिक समानतेच्या स्तुत्य उपक्रमास उपक्रमाबद्दल महाराष्ट्र चित्पावन संघास अत्यंत अभिमान वाटतो.
या उपक्रमास चित्पावन संघाकडून खूप शुभेच्छा..!
नोंदणीसाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

01/05/2026

श्री. सचिन आपटे यांची कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र चित्पावन संघाकडून हार्दिक अभिनंदन, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

01/05/2026

१ मे,महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
परिश्रम, प्रगती आणि अभिमान यांची ही प्रेरणादायी परंपरा सदैव फुलत राहो.महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला व मेहनती हातांना मानाचा मुजरा—जय महाराष्ट्र!

28/04/2026

“परंपरेचा सुवास, चवीतून अनुभवलेली ओळख,
आजी-आईंच्या हातची पाककला—आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा.”
#पारंपरिकचव #घरगुतीस्वाद #पाककलेचावारसा
#मराठीसंस्कृती #अस्सलचव #खाद्यपरंपरा

Photos from Maharashtra Chitpavan Sangh's post 27/04/2026

पुणे येथे 26 एप्रिल 2026 महाराष्ट्र चित्पावन संघाच्या परशुराम भवनात बोडण सोहळा अत्यंत मंगल व सुंदर वातावरणात संपन्न झाला.
100 + उपस्थितांच्या सहभागाने सोहळ्याची शोभा वाढली. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
पुढील बोडण सोहळ्याची तारीख 10 मे 2026,
अधिक मास व चातुर्मासच्या आधीचे शेवटचे बोडण.
#महाराष्ट्रचित्पावनसंघ #बोडण #पुणे

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Sadashiv Peth, Mone Wada
Pune
411030

Opening Hours

Monday 11am - 2am
Wednesday 11am - 2:22pm
Thursday 11am - 2:22pm
Friday 11am - 2:22pm
Saturday 11am - 2:22pm
Sunday 11am - 2:22pm