MadhuMinal
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MadhuMinal, Caterer, Pune.
24/03/2024
Priyanka कधी कधी असा विचार येतो कि माझा स्वैपाक सुंदर असतो कि तुझ लिखाण ?
मग लक्षात येते कि आपल्या दोघींकडे आपले हात जे आपल साधन आहेत.
तु सुंदर लिहीतेस आणि मी छान स्वैपाक बनवते.
तुमच्यासाठी जेवण बनवायचा आनंद पूर्ण मिळतो जेव्हा तुझा फिडबॅक येतो.
धन्यवाद
30/09/2023
Finding more n more happy customer's
30/09/2023
One more happy customer's review
23/09/2023
More n more you gave Chace to serve for you more n more we are happy to do the same....thanks priyanka
● शुक्रवार, ता. ०१ सप्टेंबर २०२३
नमस्कार माधुरी ताई,
तुम्ही तयार केलेल्या रुचकर स्वयंपाकाची मोहिनी आम्हा कुटुंबीयांच्या ओठांवर आहेच.
तो 'सुग्रासयोग' आज पुन्हा जुळून आला.
श्रावणात सवाष्ण जेवू घालणे, हे मोठे पुण्यकर्म.तिचे ताट वाढण्यात यजमानांना आनंद वाटणे, म्हणजे कृतार्थता.सवाष्णीला आग्रह करण्याची संधी, म्हणजे पोटभर समाधान.
देखण्या पदार्थांनी सुशोभित असलेले ताट रांगोळीच्या नक्षीदार मखरात पाहणे, म्हणजे व्रतसाफल्याची अनुभूती.
या अन्नब्रह्माचा एकत्रित आस्वाद घेणे, म्हणजे जणू वास्तुपुरुषाचा प्रसादच.
ही किमया तुमच्या हातांची, त्यांच्या अप्रतिम चवीची!
'अन्नदाता सुखी भव' अशी प्रार्थना आपण भोजनानंतर करतो.
असे सुग्रास अन्न तयार करणाऱ्या या अन्नपूर्णेच्या भरभराटीसाठी व सुखासाठी आम्हा कुटुंबीयांची हीच प्रार्थना आहे.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
प्रियांका देशमुख
25/08/2023
Our happy customer's review.
Real wala booster dose
30/07/2023
Customer's satisfaction is my prime moto, n these kind of reviews boosts my energy
24/07/2023
21/02/2023
Customer satisfaction is our prime moto ,n we are glad ..we are 💯 % sure that our customers are happy with quality , quantity , taste n service.
Thanks sayali for lovely review.
Customer satisfaction is our prime moto, n we are proud that our every customer is satisfied in quality , quantity , taste n in every sense.
Thanks priyanka for this lovely review.
30/01/2023
Successfully organized baby shower event
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
Pune
411046