Parth Realtor
Best Locations and Best Price Flat and NA Plot and Bungalow in Pune
14/02/2026
स्वप्नातील घरासाठी बंगलो प्लॉट!
📍चाकण (नगरपरिषद हद्दीत)
निसर्गरम्य • सुरक्षित • घरासाठी उत्तम
प्रती गुंठा फक्त ₹14.99 लाखांपासून
✅ सुविधा
✔️ विकसित व प्रशस्त रस्ते
✔️ वीज व पाणी सुविधा
✔️ सुरक्षित कंपाउंड
✔️ गुंतवणुकीसाठी व घर बांधणीसाठी सर्वोत्तम संधी
📞 संपर्क:
7040436163 | 9860645712
📌 आजच भेट द्या – उद्याच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य गुंतवणूक करा!
29/01/2026
तुमच्या स्वप्नातील घराचा नवा पत्ता!
📍श्री क्षेत्र देहू
देहू नगरपंचायत हद्दीत व चाकण MIDC पासून हाकेच्या अंतरावर
1 ते 11 गुंठ्यांचे रहिवासी प्लॉट
फक्त 17 लाखांपासून सुरुवात
🔹 18 फूट रुंद सिमेंट रस्ता
🔹 ड्रेनेज लाईन सुविधा
🔹 वास्तुशास्त्रानुसार प्लॉट
🔹 तार कंपाउंड
🔹 स्ट्रीट लाईट व्यवस्था
🔹 पाणी सुविधा
📍साईट पत्ता:
गाथा मंदिर रोड, संत तुकाराम हायस्कूल जवळ,श्रीक्षेत्र देहू, पुणे.
📞 संपर्क: 9657743553 / 9371299712
आजच बुकिंग करा आणि उद्याचे स्वप्न साकार करा!
26/10/2025
अथर्व वेद - भव्य NA बंगला प्लॉट
फक्त ₹45 लाखात लावापासून सर्व खर्चासहित!
✨ Stamp Duty व Registration FREE! ✨
📍 पिंपरी चिंचवड शहरातील चर्चेतील ठिकाण म्हणजे चिखली!
(संतूपीठापासून 200 मीटर अंतरावरपारिजातनगर,पाटिलनगर)
भविष्याचा परिपूर्ण पत्ता आधुनिक सुविधांनी सज्ज प्लॉट्स!
📞 संपर्क: 96577 43553 / 93712 99712
"तुमच्या स्वप्नातील बंगल्याची सुरुवात इथूनच!"
14/10/2025
दिवाळीची धमाकेदार ऑफर!
भव्य NA बंगला प्लॉट फक्त 45 लाखांपासून सुरू तेही सर्व खर्चासहित!
📍 ठिकाण: चिखली (संतपीठापासून फक्त 200 मीटर, पाटीलनगर
टीप :स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन FREE!
✅ आधुनिक सुविधा
✅ प्रमुख लोकेशन
✅ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी
या दिवाळीत तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा!
मर्यादित प्लॉट्स उपलब्ध..
आजच बुकिंग करा 📲!
📞 संपर्क: 9657743553 / 9371299712
🏠 Parth Realtor — तुमच्या विश्वासाचं घर!
30/09/2025
"या दसऱ्याला घ्या नवा संकल्प, आपल्या स्वप्नातील घराचा प्लॉट खरेदी करण्याचा!
चिखलीत भव्य NA बंगला प्लॉट आता फक्त ₹4500/Sqft मध्ये उपलब्ध!
स्वप्नातलं घर आता होईल वास्तवात …!"
विजयादशमी व दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#शुभदसरा #पिंपरीचिंचवड
23/09/2025
तुमच्या स्वप्नांचा पत्ता – चिखलीत!
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये आणि प्रसिद्ध संतपीठ शाळेपासून फक्त 200 मिटर अंतरावर, सर्व सुविधा जवळ असलेले भव्य NA बंगला प्लॉट्स
फक्त 👉 ₹4500/Sqft
आजच तुमच्या स्वप्नातील घराची सुरुवात करा!
📞 संपर्क: 9657743553 / 9371299712
06/09/2025
🌿🏡 अथर्व वेद – भव्य NA बंगला प्लॉट 🌿🏡
आपल्या स्वप्नातील घर आता होणार वास्तवात! ✨
फक्त 4500 Rs/Sqft दरात पिंपरी चिंचवड शहरातील चिखली मध्ये 🏙️
📍 संतपीठापासून फक्त 200 मीटर, पाटीलनगर
🔹 60 फूट DP रस्त्याला लागून
🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत
🔹 20 फूट अंतर्गत रस्ते
🔹 ड्रेनेज / पाणी / लाईट / स्ट्रीटलाईट सुविधा
🔹 शाळा व कॉलेज फक्त 50 मीटर अंतरावर
🔹 स्वतंत्र सातबारा व खरेदी
🔹 बँक कर्ज उपलब्ध
👉 आजच आपला भव्य बंगला प्लॉट बुक करा आणि आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित व सुंदर भविष्याची सुरुवात करा!
📞 संपर्क: 9657743553 / 93712 99712
Parth Realtor – तुमच्या विश्वासाचे ठिकाण
28/08/2025
✨ गणेशोत्सव निमित्त खास ऑफर ✨
🏡 भव्य NA बंगला प्लॉट – चिखली, पिंपरी चिंचवड
✅ फक्त 4500 Rs/Sqft मध्ये
✅ बँक लोन उपलब्ध
✅ स्वतंत्र सातबारा व खरेदी
✅ बस डेपो / मार्केट फक्त 400 मीटर
✅ शाळा / कॉलेज 50 मीटर
✅ मुख्य रस्ता 500 मीटर
👉 शहराच्या गजबजलेल्या भागात आपलं स्वप्नातील घर बांधण्यासाठी सुवर्णसंधी!
आत्ताच बुक करा आणि या गणेशोत्सवात आपलं स्वप्न प्रत्यक्षात आणा! 🎉
📞 संपर्क : 9657743553 / 93712 99712
17/05/2025
निसर्गाचा आनंद घ्यायचाय तर मग कोकणात कशाला जायचे?? जर कोकणचा निसर्ग आपल्या भोर मध्ये मिळतोय..
निसर्गाच्या कुशीत आपल्या स्वतःच्या फार्महाऊसचे स्वप्न आता होईल साकार!
फक्त 55 किमी पुण्यापासून आपल्या भोरमध्ये – Nature Bliss
📌 11 गुंठे फक्त ₹6.99 लाखांपासून
📌 1 एकर फक्त ₹21 लाखांपासून पुढे...
✔️ विशेष म्हणजे इथे तुम्हाला मिळेल सुलभ हप्त्याची सोय...
✅ संपर्क करा आजच आणि आपली जागा बुक करा
9657743553
9371299712
#निसर्गसौंदर्य #फार्महाऊस #गावातघर
18/01/2025
सुवर्णसंधी..NA प्लॉट घेण्याची
पिंपरी चिंचवड शहरातील वेगाने विकसित झालेल्या मोशी मध्ये भव्य ना बंगलो प्लॉट फक्त 4500रुपये प्रती स्केअर फुट दराने...
प्रथमच एवढ्या कमी दरात तुम्हीही होऊ शकता NA प्लॉट चे मालक..
अधिक माहितीसाठी संपर्क 📲 9657743553 / 9371299712
Category
Telephone
Website
Address
Sane Chowk, Chikhali
Pune
411062