Suvarnadeep
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
एक दिवा शिवछत्रपतींसाठी ज्यांच्यामुळे आपण
देवासमोर दिवा लावू शकतो.
🚩स्वराज्यदीप 🚩
Actual Price - ₹4500 /-
Call us For Best Offer for Shivjayanti
स्वराज्यदीप वैशिष्ट्ये
1. संपूर्ण पंचधातू रचना
2. रायगड मेघडंबरी प्रतिकृती
3. भीमसेन कापूर उद्दीपित होण्यासाठी सोय
4. दिवा प्रज्वलित केल्यानंतर सकारात्मक वातावरण
5. एका बाजूस शिवप्रतिमा , दुसऱ्या बाजूस शिवशस्त्रे ढाल तलवार
तर तिसऱ्या बाजूस राजमुद्रा पितळी धातुमध्ये विराजली आहेत.
6. शिवदीप वजन अंदाजे 1800 ग्रॅम आहे.
💁🏻♂ स्वराज्यदीप वितरणासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरांवर
वितरक नेमणे आहेत
स्वराज्यदीप चे बुकिंग सुरू आहे
आजच संपर्क करा - +91 9370459147
https://wa.me/p/6709537115765483/919370459147
30/07/2023
एक दिवा शिवछत्रपतींसाठी ज्यांच्यामुळे आपण देवासमोर दिवा लावू शकतो.
स्वराज्यदीप लावताना :
# तेल किंवा तूप आपल्या इच्छेनुसार वापर करून दिवा लावू शकता
# दिव्याचा वरचा भाग उघडून आत दिलेल्या वाटीत थोडा भीमसेन कापूर ठेवायचा आहे. कापूर ठेवल्यानंतर वरील झाकण बंद करावे.
#कापूर उद्दीपित होण्यासाठी तसेच वास जास्त यावा म्हणून झाकण उघडे ठेवू नये.
# भीमसेन कापूर सोडून अन्य कोणताही कापूर स्वराज्यदीप साठी वापरू नये त्यामुळे वाटी खराब होऊ शकते.
# वाटीत ठेवलेला कापूर पेटवायचा नाही. दिवा पेटवून ठेवल्या नंतर थोड्या वेळात कापूर उद्दीपित होऊन वातावरण भीमसेन कापुरच्या वासाने सुगंधित होण्यासाठी सुरवात होईल.
# स्वराज्यदीप स्वच्छ करण्यासाठी भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारात असलेल्या पावडर तसेच लिक्विडने हलक्या हाताने घासून स्वच्छ करू शकता.
#स्वराज्यदीप लावण्यासाठी घरातील तसेच कार्यालयातील कोणतीही जागा निवडू शकता.
# स्वराज्यदीप सकाळ संध्याकाळी इच्छेनुसार प्रज्वलित करू शकता.
स्वराज्यदीप चे बुकिंग सुरू आहे
आजच संपर्क करा - 9370459147
Whatsapp-
https://wa.me/p/6709537115765483/919370459147
01/05/2023
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
22/04/2023
18/02/2023
Suvarnadeep an unique Diya having combination of Spirituality, Ayurveda and Astrology.
It is made up of 5 metals (Panchadatu)
It brings positivity, good health, prosperity.
It consist of Shreeyantra,Kuber yantra, Shri Ganesh,Diya (All engraved in brass) and Taramandal, Havan pot, 50gm Bhimseni camphor.
For info contact 9370459147
https://wa.me/p/3185639021563521/919370459147
24/10/2022
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Pune