Mr.FOODKING

Mr.FOODKING

Share

Mr.FOODKING IS BRAND IN YOUR CITY
COFFE SHOP NEW BRAND MR.FOODKING ..

18/10/2019

Mr.FOODKING नेमक काय?

हा एक काॅफी शाॅप चा नविन प्रकार आहे .जो तुमच्या आणि आमच्यात एक आपुलकीच नात तयार करणारा ,
चविष्ट अशा पदार्थांचा आनंद देणारा ,लहान मुलांन पासुन ते वयस्कर लोकांन पर्यंत सर्वांना आनंद देणारा Mr.FOODKING आहे . प्रत्येक नात हे आपुलकीने जोपासावं ,आणि पुढे ते टिकून राह म्हणून आम्ही नात्यांना जोपासणार ,आपुलकीच नात निर्माण करणार म्हणजे Mr.FOOODKING होय ..
या आजच्या धावपळी युगात मनुष्य हा थकुन जातो .
त्याचा तो थकवा दुर व्हावा म्हणून आम्ही Mr.FOODKING घेऊन आलो आहोत . उत्तम प्रकारे पदार्थ ,चवदार , चिजी ,
कमी किंमतीत चांगल्या प्रकारे आणि सामान्य मनुष्य सुधा खाऊ शकेल हा आमचा मेनु आहे .
Mr.FOODKING हे एक शुनया तुन विश्व निर्माण केलेल आहे. हे एक आपल कुटुंब आहे जे तुम्हाला आणि आम्हाला चालवायच आहे .हया कुटुंबाला आम्हाला चांगला विश्व दाखवायचा आहे .तर नक्कीच आमच्या कुटुंबात येऊन तुमचं आपुलकीच नात निर्माण करा .।।।🙏🙏

For Franchise enquire
8698709594/9766627035 ..

18/10/2019

पदार्थ हा कसा चवदार आणि सुरेख असावा ,
पण तो पदार्थ सुरेख तेव्हाच बनतो ,जेव्हा त्यामधे सुंदर पदार्थाचा समावेश आणि देखरेख असते....😊😊
पदार्थ हा तेव्हाच सुंदर आणि उत्तम लागतो ,जेव्हा
तुमच्या मनातील सुंदर विचार त्यामधे उतरवता खरी पदार्थाची चव लागते ..आमच MR.FOODKING हे तेच काम सुंदर विचारांच समावेश त्या पदार्थांमधे ऊतरवतो आणि पदार्थांची चव वाढवतो ...
खर हा सुंदर विचारांचे पदार्थ तुम्ही नक्की आमच्या कॅफेत खायला या ...😊😊

For franchise enquires
8698709594/9766627035....🙏🙏

17/10/2019

He friends I am MR.FOODKING CAFE NEW BRAND ..Just open now your city ..in visharantwadi ,best taste ,delicious food ,comfortable place ,You always visit mr.foodking cafe and share your experience 🙏🙏

17/10/2019

Hi friends ..I am MR.FOODKING 😊cafe new brand open your city just now open visharantwadi ..best taste ,delicious food ,comfortable place ,you always vist mr.foodking branch and share your experience 🙏🙏

10/10/2019
10/10/2019

Best food nd best products 😊😊
Mr.FOODKING ONELY BRAND ❤️❤️
New Products with new name .:
Mr.FOODKING always open your dream ❤️❤️

10/10/2019

Special mango Mastani ❤️❤️

Photos from Mr.FOODKING's post 10/10/2019

Moms nd cheese sandwich 🥪 ❤️❤️

Photos from Mr.FOODKING's post 10/10/2019

Mr.FOODKING

Photos from Mr.FOODKING's post 10/10/2019

Mr.FOODKING. Chill cheese tost ❤️

Photos from Mr.FOODKING's post 10/10/2019

Mr.FOODKING.

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune