I CAT

I CAT

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from I CAT, Employment agency, Pune.

17/04/2023
Steps Academy 05/06/2021

*12 वी वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी Lockdown संपेपर्यंत onlineशिकवणी.......*
नमस्कार मित्रांनो आज आपल्या सर्वांवर करोनाचे संकट आहे त्याला पराभूत करण्यासाठी सरकारने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लॉकडाऊन जाहिर केला आहे.
त्यामूळे सर्व शाळा कॉलेज बंद आहेत. यामधे आता 12वी कॉमर्स आणि सायन्स मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी online classes सुरू करत आहोत.
*दी. 10 जून 2021 पासुन क्लासेस सुरू होतील.*
यासाठी चार वेगळ्या बॅच असतील.
*1) आर्यभट्ट बॅच सकाळी 10 ते 11 वा.*10 जून पासून
*2) भास्कराचार्य बॅच संध्याकाळी 5 ते 6 वा.*15 जून पासून
*3) चाणक्य बॅच संध्याकाळी 6 ते 7 वा.*1जुलै पासून
मर्यादीत प्रवेश असल्यामुळे आजच खालील नंबर वर संपर्क साधावा....
*द्रोणाचार्य बॅच नंबर 4 साठी प्रवेश 15 जुलै नंतर चालू होतील.*
उत्तम प्रतिसादा बदल धन्यवाद....🙏🏻
स्टेप्स अकॅडमी, संभाजीनगर, चिंचवड.
*Contact:- 8446600051/ 8329387441*
*Play Store* मधे जाऊन आजच *Steps Academy App* Download करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.classplus.stepsacd
*घरात रहा....... सुरक्षित रहा....*

Steps Academy

16/03/2021

नमस्कार, संभाजीनगर येथे स्थित असलेल्या स्टेप्स अकॅडमी या आमच्या क्लास च्या वतीने आम्ही 8 वी ,9 वी ,10 वी व 11 वी आणि 12वी commerce आणि science,
B.Com, M.Com, M.B.A., C.A., C.S., आणि C.M.A. ची होम ट्युशन घेतो
वैशिष्ठे : वैयक्तिक मार्गदर्शन, दर रविवारी सराव चाचणी, प्रत्येक विषयासाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक, इत्यादी.
आपला प्रवेश आजच निश्चित करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
+918446600051, +918329387441.
धन्यवाद.

Want your business to be the top-listed Recruitment Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune
411019