Marathi Mic
स्वप्नांच्या वाटेकडे एक धेय्यवेडा प्रवास
महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आरोप-प्रत्यारोप घोटाळे गुन्हे त्याचबरोबर खेळ, मनोरंजन शासकीय योजना, तसेच विविध अपडेट मिळवत राहा फक्त आपल्या लोकप्रिय पेज वर
जे भाजपला वीस वर्षात जमलं नाही,
ते CJP - Cickroach Janta Party ने केले..?
😂😂
31/01/2026
यावर तुमचं काय मत आहे..?
बिनधास्त बोला....
वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती असे म्हणतात तर
वैमानिकाकडे दोन पर्याय होते..
1. परत दुरवर मागे जाणे आणि धावपट्टीचा अचूक अंदाज आल्यावर लँडिंग करणे.
2. परत पुणे किंवा मुंबईला जाऊन लँडिंग करणे. कारण 1500 लिटर 4000 किमी प्रवास करता येईल इतके इंधन विमानात होते.
धावपट्टी अरुंद आणि मातीच्या ढिगाऱ्यावर तयार करणे हे चुकीचे वाटते....
धावपट्टीचा डावा आणि उजवा भाग किमान 1 किमी पर्यंत समतल आणि मजबूत क्राँक्रिट चा असायला हवा. पायलट कडून थोडासा अंदाज चुकला तरी विमान वेगाने बिना अडथळा पुढे जाऊ शकेल असे.
#स्पष्टमतlive
13/08/2024
तुम्हाला कोणती आवडली......????
08/08/2024
बिनधास्त लाईक करा....👍👍
08/08/2024
😅 तुमच्या खात्यात आले का सांगा?
महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहचला नाही.
त्या महिलांनी अर्जात बँक खाते चुकीचे दिले आहेत का?
त्यांचे बँक खाते बंद तर झाले नाही?
खात्याचा एखादा अंक चुकला का?
अर्ज दोन वेळा केले गेले का?
किंवा आणखी काय कारणे यामागे आहे,
त्याचा शोध घेऊन त्यात दुरुस्ती-सुधारणा करण्यात येत आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्यात येत आहेत. या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
08/08/2024
सलमान कतरिनाच्या जोडीला तर सगळे किड्या मुंग्या सारखे लाईक आणि कमेंट करतात आज बघुयात आपल्या मराठमोळ्या डॉ अमोल कोल्हे सर आणि त्याच्या पत्नी यांच्या जोडीतील किती जण लाईक आणि कमेंट करतात ते...
01/08/2024
महाराष्ट्रातील स्वप्नीलचे ऑलिम्पिक मधून भारतासाठी तिसरे पदक : महाराष्ट्र सरकारची १ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा 🥳
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411030