GalliBoll

GalliBoll

Share

गल्ली बोळ🌈 मंडळ आपले स्वागत करत आहे 🙏 🇮🇳
गल्ली ते दिल्ली अस्सल मराठी ⛳कव्हरेज!

15/09/2022

बोल बजरंग बली की जय

पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत "ताल" पथकाने "श्री अयोध्या राम मंदिर" हा देखावा सादर केला.

ताल पथकाच्या भीमरूपी ह्या
ताला ला यंदा १० वे वर्ष होणार होते म्हणून त्यांनी काहीतरी विशेष म्हणून थेट हरियाणा हुन हनुमान ची भूमिका स्वीकारणाऱ्या कलाकारांना बोलावले होते

या देखाव्यात रामजन्मभूमी अयोध्या येथे उभारल्या जात असलेल्या भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या प्रतिकृतीव्यतिरीक्त प्रमुख आकर्षण ठरले ते पवनपुत्र अंजनीसूत सर्वशक्तिमान भगवान श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान यांचे ढोल-ताशांच्या ठेक्यावरचे शक्तीप्रदर्शन

19/12/2021
COOKING AND TRAVELING WITH SUPRIYA - YouTube 13/12/2021

✅Guys do follow this amazing homemade cooking channel
🙏

COOKING AND TRAVELING WITH SUPRIYA - YouTube आपण भारतीय शाकाहारी आणि मांसाहारी पाककृती, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, न्याहारी पाककृती, विशेष महाराष्ट्रीयन पा...

Photos from मराठी मुसलमान's post 29/11/2021
24/11/2021

🙏नमस्कार मंडळी
वेळ दुपारी १.३०मि.
मी वाशी रेल्वे स्टेशन वरुन CSMT साठी ट्रेन पकडली ट्रेन खाली असल्या मुळे बसायला जागा मिळाली.
अचानक कानावर एका वृध्द महिलेचा आवाज पडला. वय ५५ ते ६० असेलच कदाचित.
"समोसे घ्या समोसे १५ चे २ गरमा गरम समोसे...
हातात गरम समोसे घेऊन ती विकत होती.
मुळात मला समोसे आवडत नाही तरी पण राहवले नाही म्हनुन दोन समोसे त्या मावशी कडून घेतले. चवीलाही छान होते.
गेल्या २ वर्षांत अनेकांना हाल सोसावे लागले आहेत. अशात काहीजण नव्याने काहीतरी करण्याची जिद्द घेऊन काम करत आहे तर काहीजण जीव जगविण्यासाठी काही ना काही करत आहेत. ही वृध्द महिला देखील श्रीमंत होण्यासाठी नाही तर फक्त जीवन जगविण्यासाठी म्हणून ह्या वयात हे काम करत असावी कदाचित. माझ्याकडून तिचे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
जर तुम्ही वाशी ते वडाळा पर्यंत प्रवास करत असाल तर या मावशी कडून समोसा नक्की घ्या. थोडी का होईना मद्दत होईल आणि तिचा उत्साह वाढण्यास मदत होईल..
धन्यवाद🙏
परेश आचरेकर
सिंधुदुर्ग ट्रेडर्स

20/11/2021

खरी वनरागिनी तुम्ही होता. आपले कर्तव्य निभावत असताना तुम्ही वीरगतीला प्राप्त झालात. देशासाठी आपण आज शाहिद झालात तर आपण फक्त शहिदच नाही तर अजरामर झालात.आपण वन्यजीवांच्या रक्षणार्थ आपल्या जीवाची बाजी लावत ख-या देशप्रेमाचे व सामाजिक बांधिलकीचे मालक झालात. इतिहासात आपल्या कुटुंबाची शान आणि अभिमान उंचाऊन आपण गेलात. येणा-या काळत किती जण आपली आठवण ठेवतील माहित नाही परंतु वनशहिद दिनी आपलं कर्तूत्व मात्र इतिहास नक्कीच आठवण करून देत राहील. आपल्या परीवारास परमेश्वर दु:ख सोसण्याची ताकद देवो हीच सह्याद्रीचे सौंदर्य परीवाराकडुन आपणास भावपुर्ण श्रध्दांजली🌹🌳🙏

08/11/2021

Tag that feku friend🤣

24/10/2021
Photos from सलाम महाराष्ट्र's post 23/10/2021
16/10/2021

तुमची बरंच कोणती ?
🤣🤣🤣😋🤩😘🤗😉

28/09/2021

भातुकली ☺️

DM for credit or removal

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Pune