Solar Basket
Solar Basket™ is first Indian brand with inhouse manufacturing of quality solar products as well as online marketplace.
The vision of the brand is to manufacture and distribute wide range of solar appliances to meet the demand of Indian solar market.
परंपरेचं रूप तेच, प्रकाशामागचा विचार नवा.
आपल्या देवघरात सहज सामावणारं सुंदर पारंपरिक रूप आणि त्याला मिळालेली सूर्याच्या ऊर्जेची साथ.
या गणेशोत्सवात Solar Basket च्या Solar Diya सोबत परंपरा उजळवूयात नव्या प्रकाशात.
16/09/2026
दिवा छोटासा असतो, पण त्याचा प्रकाश कितीतरी क्षण खास करून जातो.
देवघरापासून सणाच्या आराशीपर्यंत, दिव्याची जागा आपल्या परंपरेत नेहमीच खास राहिली आहे.
या गणेशोत्सवात Solar Basket च्या Solar Diya ने उजळू द्या प्रत्येक शुभ क्षण.
15/09/2026
Engineering brighter ideas into everyday energy.
Happy Engineers’ Day from Solar Basket.
15/09/2026
Spotted in the metro, carried through the city. Solar Basket on the move.
श्रद्धा, परंपरा आणि प्रकाश—
गणेशोत्सवाची खरी ओळख.
14/09/2026
गणरायाच्या आगमनाने आनंद, समृद्धी आणि नवी ऊर्जा लाभो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
13/09/2026
बाप्पाच्या आगमनाचा आनंद, चेहऱ्यावरच दिसून येतो.
हातात पूजेचं ताट, मनात भक्ती आणि घरभर पसरलेली गणेशोत्सवाची प्रसन्नता.
यंदा सोबत आणि Solar Basket च्या Solar Diyas च्या प्रकाशात साजरा करूयात गणेशोत्सव.
चिमुकल्या हातांनी साकारला मातीचा बाप्पा आणि मनात रुजला निसर्ग जपण्याचा विचार!
गणेशोत्सवानिमित्त Solar Basket ने आयोजित केलेल्या शाडू गणपती Workshop मध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
परंपरेसोबत निसर्गाचीही जपणूक करूया.
#शाडूमातीचागणपती #पर्यावरणपूरकगणपती #गणेशोत्सव
12/09/2026
Inspiring the next generation of clean-tech innovators!
Solar Basket was honoured to join the Entrepreneurship Awareness Program organised by SVPM Institute of Technology & Engineering, Malegaon, Baramati.
The session highlighted Solar Basket’s entrepreneurial journey, startup lessons, and the role of engineering innovation in creating practical solar solutions.
Thank you to the management, faculty, and students for the warm invitation and engaging interaction.
10/09/2026
काही नव्या सुरुवातींसाठी बाप्पाच्या आगमनापेक्षा सुंदर मुहूर्त कोणता?
यंदाचा गणेशोत्सव Solar Basket साठी खास आहे, कारण आमच्या प्रकाशाच्या प्रवासाला मिळाली आहे एक नवी, आपलीशी साथ.
यांच्यासोबत, बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू करूयात Solar Basket चं हे नवं पर्व.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Sr. 48/1, Chavan Industrial Estate, Dhayari
Pune
411041