PD Technology
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PD Technology, Electronics Company, 1522, Morewasti, Manjari Farm, Hadasar, Pune.
02/03/2026
चला आज पेटवूया होळी,
बांधून दुख-नैराश्याची मोळी,
दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,
करू आनंदाने साजरी सण होळीचा,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!”
#होळीच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा
❤️🧡💛💚💙💜tendigsong♥️💝😇 ❤️✨
18/02/2026
"निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।"
16/08/2025
विसरून सारे मतभेद, लोभ अहंकार दूर सोडा, सर्वधर्म समभाव मनात जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा.. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
15/08/2025
08/04/2025
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे…कामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल
17/03/2025
#शिवजन्म 🚩
“शालिवहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी, उत्तरायणात, शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य (कृष्ण) तृतियेला संध्याकाळी शुभ लग्न उदित”
असता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचे“शिवभारत“च्या ६ व्या अध्यायात म्हटले आहे.
याच जन्म विवरणची एक जन्म पत्रिकाही उपलब्ध आहे.
जन्म वेळ ३० घटी (संध्या. ७.००) आहेत.
#तिथीनुसार_शिवजयंती_शिवमहोत्सव 🚩
#शिवजयंती
#शिवजयंती #शुभेच्छा 🚩
25/10/2023
व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी...
Wholesalers साठी सुवर्णसंधी..
महिला भगिनींना व्यवसायाची सुवर्णसंधी...
MADE IN INDIA🇮🇳 ...
Made In Maharashtra🚩🚩
PD TECHNOLOGY मल्टिकलर रिफ्लेक्शन 3D पणती
दसरा, दिवाळी ,नविन वर्ष साजरा करा भारतीय बनावटीचा आकर्षक दिवा सोबत.
येत्या , नवरात्र तसेच दिवाळी मध्ये डेकोरेशन साठी उत्तम पर्याय.
पणती हि तेल व वात पेटवून पारंपरिक पद्धतीनेच लावायची आहे.
🎀*कॉर्पोरेट अन घरगुती गिफ्टसाठी उत्तम पर्याय.
for order Contact
PD Technology 093732 09421
पणत्यांची वैशिष्ट्ये
१).ज्या रंगाची पणती लावली त्याच रंगाच्या डिजाईन मध्ये सावली जमिनीवर पडते.
२).फायबर च्या असल्यामुळे पडल्यावर फुटत नाहीत
३).वजनाने हलक्या असल्याने पाण्यावर सुद्धा तरंगतात
४).तेलामध्ये पाणी घातल्याने तेलाची बचत होते तसेच shadow ( design) हे खाली स्पष्ट पडते
५).वापर झाल्यावर निरम्या च्या पाण्याने किंवा साबणाच्या पाण्याने धुऊन बॉक्स मध्ये पॅक करून ठेऊन पुढच्या वर्षी पण वापरू शकतो
६).याची वात मध्यभागी लावली असल्याने पणत्या काळे पडणे, जळणे, वितळणे असले प्रकार होत नाहीत
७).याचे design पडत असल्याने दिवाळीच्या सर्व दिवसात घराला शोभा येते व मन प्रसन्न राहते.
शिवाय आपण या पणत्या इतर घरगुती किंवा बाहेरील छोट्या मोठ्या कार्यक्रमाला लाऊ शकतो
९).आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पणत्या made in INDIA आहेत.
(एका बॉक्स मध्ये १२ पणती, १२ वाती, १२ स्प्रिंग,
Contact
PD Technology, Pune
093732 09421
06/04/2023
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त
सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा ||
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
1522, Morewasti, Manjari Farm, Hadasar
Pune
412307