Vitthal Awad

Vitthal Awad

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vitthal Awad, Musician/Band, Pune.

Photos from Vitthal Awad 's post 05/06/2025

क्राऊन प्लाझा पुणे सिटी सेंटर सर्व टीम
आणि इंजिनिअरिंग टीम यांनी माझा वाढदिवस साजरा केला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
Crowne Plaza Pune City Centre
Crowne Plaza Pune

25/12/2024
06/10/2024

एक गरिबांच लेकरू मराठी बिगबॉस (५) विजेता झालं,
त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं.. (आर्थिक मदत ही मिळाली, नाव ही झालं, प्रसिद्दी झोतात आलं)
याचा प्रचंड आनंद आज असंख्य लोकांना आहे..
प्रवाहापासून लांब असणारे घटक असेच मोठे व्हावेत..

सुरज चव्हाण अभिनंदन !💐

विना आईबापांच पोरगं अनेक त्रास सहन करून जगत होतं,
त्याने करून दाखवलं त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी याच सदिच्छा !

गुलीगत धोका! बुक्कीत टेंगुल!
एस क्यू! आल क्यू! झेल क्यू!
झापुक! झुपुक!



Colors Marathi Bigboss Marathi Season 5
Kedar Shinde Riteish Deshmukh

Photos from Vitthal Awad 's post 01/08/2023

साहित्यरत्न,लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune