Shreenil.com

Shreenil.com

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shreenil.com, Educational consultant, sai angan ambegoan pathar katraj pune, Pune.

29/08/2024

**National Sports Day Poem**

On the field, under the sun,
We play our hearts out, one by one.
With every cheer and every stride,
Sports unite us, side by side.

From hockey sticks to cricket bats,
From running tracks to acrobats,
We honor legends, their skill and might,
On National Sports Day, our spirits ignite.

Push the limits, reach the goal,
Sports empower, they heal the soul.
Let’s celebrate the sweat and game,
For every player, rise to fame!







Shreenil.com Knowledge Power Solutions Indian Sports Honours

25/03/2024

*C͟o͟n͟f͟l͟i͟c͟t͟ M͟a͟n͟a͟g͟e͟m͟e͟n͟t͟ S͟k͟i͟l͟l͟*

A man *milking a cow* was *kicked by the cow* and in *an attempt* to *kick the animal back* in *revenge*, he slipped and *lost the bucket of milk* he already got.

*M͟o͟r͟a͟l͟ l͟e͟s͟s͟o͟n͟s͟:*
● We need to learn that *seeking revenge* could cause *more harm than good.*
● If the man *had left without bothering to kick the cow back,* he would have *gained a bucket of milk.*
● There is *a bucket of milk in our hands*.
It may be *a high position* we have laboured to attain, *a friendship* we have built for years, *marriage, job, health, baby etc, you have been praying for*. Seeking *revenge may lead to loss* of any of these.
● *Just forgive,* let go and *move on* so that greater things will *not be lost*.
● Is it not even ridiculous that the *man tried to kick the cow back* instead of *running with his bucket of milk?*
● Let us *look around us*, there are cows that will kick us by deliberately *hurting us daily or at any given opportunity.* Please be sensitive.

गाईचे दूध काढणाऱ्या एका माणसाला गाईने *लाथ मारली* आणि *बदला* म्हणून त्या जनावराला *लाथ* मारण्याच्या *प्रयत्नात* तो घसरला आणि *त्याला आधीच मिळालेले दुधाची बादली* हरवली.

*M͟o͟r͟a͟l͟ l͟e͟s͟s͟o͟n͟s͟:*
● आपल्याला हे शिकण्याची गरज आहे की *बदला घेण्याने* *चांगल्यापेक्षा जास्त नुकसान* होऊ शकते.
● जर तो माणूस *गायीला परत लाथ मारण्याची तसदी न घेता निघून गेला असता,* तर त्याला *एक बादली दूध मिळाले असते*.
● *आपल्या हातात दुधाची बादली* आहे.
हे *उच्च पद* मिळवण्यासाठी आम्ही परिश्रम केले, *आम्ही वर्षानुवर्षे बांधलेली मैत्री*, *लग्न, नोकरी, आरोग्य, बाळ इत्यादी, तुम्ही प्रार्थना करत आहात*. *बदला घेण्याने यापैकी कोणाचेही नुकसान* होऊ शकते.
● *फक्त माफ करा,* जाऊ द्या आणि *पुढे जा* जेणेकरून मोठ्या गोष्टी *गमावणार नाहीत*.
● *दुधाची बादली घेऊन धावण्याऐवजी *त्या माणसाने गायीला पाठीवर लाथ मारण्याचा* प्रयत्न केला हे सुद्धा हास्यास्पद नाही का?
● चला *आपल्या आजूबाजूला बघूया*, अशा गायी आहेत ज्या आपल्याला जाणीवपूर्वक *रोज किंवा कोणत्याही संधीच्या वेळी दुखापत करून लाथ मारतील.* कृपया संवेदनशील व्हा.

Shreenil com Social Responsibility 28/02/2024

Subscribe learn explore at Shreenil.com
Shreeni.com is platform for sure success in schooling, sporting, spirituality.
"Unlock Your Full Potential with Shreeni.com! 🚀 Experience sure success in schooling, excel in sports, and find spiritual growth. Join us on the journey to greatness! " .com

https://youtu.be/5I5EAdnBNXk?si=0KW7iTKnrT--FtIC

Shreenil com Social Responsibility 🌍 Social Responsibility: Nurturing a Better World T...

07/02/2024

"Discover ethical excellence at Shreenil.com! Our commitment to integrity and responsible business practices ensures a trustworthy platform for all. Join us in making principled decisions and fostering a community built on values.
Your journey to success begins with ethics at Shreenil.com."

Enroll Here:

https://shreenil.com/course/ethical-decision-making-course-structure-layout/

05/02/2024

In a city of , where progress ,
and , comes.
touch the sky with pride,
In the heart of tech, where dreams reside.

Data whispers through the urban sprawl,
A symphony of , standing tall.
span across the digital stream,
A smart city , a 's dream.

parks , a breath of fresh air,
embraced with utmost care.
From grids to streets so bright,
A tapestry of efficiency woven tight.

thrive in the digital embrace,
Smart city rhythms, a vibrant space.
In the algorithms of the urban rhyme,
Tomorrow's city echoes, a paradigm sublime.

08/11/2023

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न 💫 पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
🎂🥳Happy Birthday
Dear Shreenil Nimbalkar Shreenil.com🎂

12/10/2023

अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येणे म्हणजे लक्झरी नाही.
लक्झरी म्हणजे *निरोगी असणे.*
😀
लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे असे नाही किंवा प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नव्हे.
लक्झरी म्हणजे *आपल्या स्वतःच्या अंगणात किंवा परसात*
*उगवलेल्या ताज्या सेंद्रिय भाज्या खाता येणे*.
😀
लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे असे नव्हे.
लक्झरी म्हणजे *विनासायास 3-4 मजले चढण्याची क्षमता असणे*
😀
*लक्झरी* म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता असणे असे नाही.तर....
लक्झरी म्हणजे *ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची उपलब्धता आणि क्षमता असणे.*
😀
*लक्झरी* म्हणजे होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.
लक्झरी म्हणजे *हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेता येणे.*
😀
60 च्या दशकात एक कार असणे लक्झरी होती.
70 च्या दशकात टेलिव्हिजन असणे लक्झरी होती.
80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.
90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती ...
मग आता लक्झरी म्हणजे काय ??
🤔🤔🤔
तर आता *लक्झरी* म्हणजे.....
*निरोगी असणे,प्रामाणिक असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवन असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांची सोबत असणे, गुरुंची सोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहण्याचे ठिकाण असणे, ट्रेक करणे, गड किल्ले भटककणे निसर्गात फिरणे*

अशा सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत
आणि ह्या दुर्मिळ गोष्टी आपणांपाशी असणे हीच खरी आजची
*लक्झरी!*

09/10/2023

"श्वास बुक"

खिशातून ५० ची एक नोट जरी पडली तर कावरा बावरा अन् बेचैन होणारा 'माणूस' आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही, बिंदासच वागतो ! काय दुर्दैव आहे !!

स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाही! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वर पर्यंत ओळख असली तरी!

काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो अन् रात्रंदिवस वय पितो! माणूस समजतो : मी जगतोय!

माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो : काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती 'तो' हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत !

तर चला, 'उरलेले' आयुष्य 'अवशेष' बनण्यापूर्वी त्याला 'विशेष' बनवूया!
'पासबुक' आणि 'श्वास बुक', दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात.
पासबुकात 'रक्कम' आणि श्वास बुकात 'सत्कर्म'
म्हणून
'एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.'
“आयुष्य आहे तो पर्यंत हसत हसत घालवा. रडुन वा भांडून तरी काय साध्य होणार?”

02/10/2023
28/08/2023

: Chopra gets ! Scripts history yet again as 88.17m throw secures top spot for
.com

11/08/2023

एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो.
एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते "हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही???"
तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील. पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.
मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो," तू किती सुंदर आहेस आणि नशीबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला.
तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, "मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेऊ शकत नाहीस, तू स्वतंत्र आहेस." हे ऐकून कावळ्याला कळते तो किती नशीबवान आहे ते.
असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. ५ लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्र मैत्रीण १२ लाख कमावतो त्याच वाईट वाटतं. १२ लाख कमावणाऱ्या व्यक्तीला २४ लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो २४ लाख कमावणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो पैसा तर खूप मिळतोय पण शरीर साथ देत नाही यापेक्षा ४ कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमावला असता तर शरीर चांगल असतं. ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे.
एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल.
कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते. पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसावं.
मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण आजारपणात आपला मुलगा एका हाके सरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधी करतच नसावी.
तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अती तणावाखाली जगतात.
थॉमस अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आल होत की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही आम्ही शाळेतून त्याच नाव कमी करत आहोत.

दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले मी शाळेत का जाऊ शकत नाही ? तर त्यांच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की , "तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तो ही स्वतःच करावा लागेल." आणि हे उत्तर ऐकल्या पासून एडिसन स्वतः ला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले.
जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर मुलांसोबत करून त्यांना मारलं असतं किंवा त्यांच्यावर चिडली असती तर ते एवढे महान झाले नसते.
जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं. ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही. पण जे मिळालंय त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो.
इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात खूप त्रास होत असतो.
आपण दिसायला सुंदर नसू पण आपल हस्ताक्षर सुंदर असेल.
आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू.
आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल.
आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू.

आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील.
जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळालंय? यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा.
तुलना थांबवा.

*स्वतःची इतरांशी,*

*आपल्या मुलांची इतर मुलांशी,*

*आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी*
*तुलना थांबवा...*

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Sai Angan Ambegoan Pathar Katraj Pune
Pune
411046