Aniket Rajendra Kate

Aniket Rajendra Kate

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aniket Rajendra Kate, Social service, Pune.

Photos from Aniket Rajendra Kate's post 11/09/2024

*! वक्रतुंण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,!* *निर्विघ्नं कुरमेदेव सर्व कार्यषु सर्वदा!*
!!दिवस दुसरा!!
सोमवार दिनांक ०९/०९/२०२४ रोजी दापोडी, फुगेवाडी येथील आपल्या परंपरांगत सांस्कृतिक कलाकृतीची वारसा जोपासणारी मित्र मंडळे समाजातील विविध सामाजिक प्रश्न असो किंवा विषय असो देखाव्याच्या माध्यमातून सतत प्रबोधन करीत असतात गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वाच्या भेटीचा योग घडत असतो. या मंगल समयी बाप्पाच्या
आरतीला उपस्थित राहून मनोभावे पुजा करून आशीर्वाद घेण्याचे भाग्य
अनिकेत राजेंद्र काटे स्विकृत नगर सेवक,पिंपरी चिंचवड मनपा मला दरवर्षी प्रमाणे यावर्षी लाभले त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे.
जय हनुमान युवा प्रतिष्ठान,आनंदवन
संघर्ष मित्र मंडळ दापोडी,
श्री गणेश झुंजार मित्र मंडळ, दापोडी
जयहिंद तरुण मित्र मंडळ,नेहरू चौक, भाजी मार्केट, दापोडी
श्री गणेश मित्र मंडळ जाधव चाळ,
सी एम ई गेट समोर, दापोडी
आम्ही समर्थ ग्रुप, दापोडी

Photos from Aniket Rajendra Kate's post 07/09/2024

बुद्धीचा देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

🙏🌺॥गणपती बाप्पा मोरया॥🌺🙏

29/11/2022
18/11/2022

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा ( मुले व मुली ) औरंगाबाद येथे पार पडली त्यामध्ये महाराष्ट्रसाठी(national) टीम सिलेक्शन करण्यात आले त्यामध्ये आपल्या आनंदवन कुष्ठ वसाहत दापोडी गावातील कु.अनोश अनिल कांबळे याची निवड करण्यात आली वडीलधाऱ्या तसेच सर्वांच्या आशीर्वादाने उंच भरारी घेत आई वाडीलांचा तसेच शिक्षक वर्ग यांचा विश्वासाला गवसणी घातली आहे तुमच्या सर्वांचे प्रेम आशीर्वाद असेच अनोश वर राहुद्या हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो🙏

अनोश बाळा खूप खूप अभिनंदन 💐

Photos from Aniket Rajendra Kate's post 08/11/2022

मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्मापलीकडे जाऊन एकात्मतेची शिकवण देणारे *शीख समुदायाचे संस्थापक गुरु नानक देवजी* यांची आज जयंतीनिमित्त

*स्विकॄत नगरसेवक अनिकेतदादा काटे* यांनी *खडकी एलफिस्टन रोड वरील गुरूद्वारा* या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी खडकी गुरूद्वार विश्वस्त समितीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Photos from Aniket Rajendra Kate's post 07/11/2022

!! राम कृष्ण हरी !!

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खालील आली, दापोडी आजची काकड आरती अतिशय आनंदमय आणि भक्तिमय वातवर्णात संपन झाली
सर्व भाविक भक्तांना त्रिपुरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

03/11/2022

दिनांक *7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022* रोजी *दिल्लीमध्ये* होणा-या *राष्ट्रीय कॅरम स्पर्धेकरीता* महाराष्ट्रा कडून पुणे जिल्ह्यातील आपल्या दापोडी भागातील *श्री किरण धेंडे* यांची निवड झाल्याबद्दल *स्विकॄत नगरसेवक श्री अनिकेतदादा राजेंद्र काटे* यांच्यातर्फे त्यांचे *हार्दिक अभिनंदन!!*

आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती शी जिद्दीने लढत राष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत निवड होणे समाजातील तरूण पिढीस निश्चित प्रेरणा आहे.

*!!पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!*

Photos from Aniket Rajendra Kate's post 03/11/2022

*!!उदघाटन समारंभ!!*

*मोरया ऑटोमोबाईल्स शॉपचे* *उद्घाटन समारंभ* आज गुरूवार दिनांक 03/11/2022 रोजी सकाळी 10 वाजता स्थळ:- नवीन बायपास रोड,विठ्ठलवाडी परंडवाल चौक,विठ्ठलवाडी, *देहुगांव* या ठिकाणी माननीय

*आमदार श्री. सुनिलआण्णा शेळके*

यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.याप्रसंगी स्विकॄत *नगरसेवक श्री अनिकेतदादा राजेंद्र काटे आंणि मित्र परिवार* उपस्थितीत होते.

Sunil Shelke

Photos from Aniket Rajendra Kate's post 24/10/2022

*दापोडी* येथील *सरस्वती अनाथ आश्रम* या ठिकाणी दिपावली निमित्त निरागस,अनाथ बाल गोपाळ यांना भेंट तसेच फराळ वाटप करताना *स्विकॄत नगरसेवक अनिकेतदादा काटे* आणि मित्र परिवार

Aniket Rajendra Kate

Want your organization to be the top-listed Government Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune