DigitalKheti

DigitalKheti

Share

You can manage any type of farm any crop farm, orchard or fruit farm, dairy farm, poultry farm.

DigitalKheti – स्मार्ट खेती अब आसान
AI + IoT से किसानों और एग्री-बिज़नेस के लिए 🚜

मिट्टी व मौसम की जानकारी | प्रिसिजन फार्मिंग | किसान–सलाह नेटवर्क
डेटा आधारित कृषि से किसानों की उपज, गुणवत्ता और मुनाफ़ा बढ़ाने में मदद।
आइए, मिलकर खेती का भविष्य बनाएं! Digital Kheti App helps farmers to manage their farms digitally, providing the best farm planning, intelligent analysis, income, expense tracking,

Photos from DigitalKheti's post 19/05/2026

🌱🚜 आता माती परीक्षण अधिक सोपे आणि विश्वासार्ह!

✅ शेतातील मातीचे अचूक परीक्षण
✅ AI आधारित माती विश्लेषण
✅ खत व पोषण तत्त्व मार्गदर्शन
✅ चालू किंवा पुढील पिकासाठी शिफारसी
✅ माती परीक्षणाचा व्हिडिओ आणि रिपोर्ट मोबाईलवर

🌱 अचूक माती परीक्षण = योग्य खत व्यवस्थापन + चांगले उत्पादन + कमी खर्च

Book Now: आताच बुक करा
https://wa.me/918329409818

📲 WhatsApp Support: 8329409818

16/05/2026

🌱🚜 आता माती परीक्षण अधिक सोपे आणि विश्वासार्ह!

✅ शेतातील मातीचे अचूक परीक्षण
✅ AI आधारित माती विश्लेषण
✅ खत व पोषण तत्त्व मार्गदर्शन
✅ चालू किंवा पुढील पिकासाठी शिफारसी
✅ माती परीक्षणाचा व्हिडिओ आणि रिपोर्ट मोबाईलवर

🌱 अचूक माती परीक्षण = योग्य खत व्यवस्थापन + चांगले उत्पादन + कमी खर्च

📲 WhatsApp Support: 8329409818

#मातीपरीक्षण #शेती

14/05/2026

🚜 माती परीक्षण आता थेट तुमच्या शेतावर!

मातीचा नमुना काढा… लॅबमध्ये पाठवा… रिपोर्टची वाट बघा…
हा त्रास आता संपला! ✅

🌱 DigitalKheti SoilLink AI माती परीक्षण सेवा आता तुमच्या शेतावर उपलब्ध

✔ काही मिनिटांत माती परीक्षण
✔ मोबाईलवर त्वरित रिपोर्ट
✔ AI आधारित खत मार्गदर्शन
✔ चालू पीक व पुढील पिकासाठी उपयोगी
✔ खत खर्च कमी करण्यास मदत
✔ उत्पादन वाढीस मदत

📊 मातीतील ९ महत्त्वाचे घटक तपासले जातात:
NPK • pH • EC • Organic Carbon • Moisture • Temperature आणि अधिक

🌾 पिकाच्या स्टेजनुसार दुय्यम अन्नद्रव्ये व मायक्रोन्यूट्रिएंट्स मार्गदर्शन

🎯 सध्या विशेष ऑफर फक्त ₹300 मध्ये

❌ अंदाजाने खत टाकणे टाळा
✅ वैज्ञानिक पद्धतीने शेती करा

📲 माती परीक्षण बुक करण्यासाठी WhatsApp करा:
8329409818

🌐 अधिक माहितीसाठी:
https://www.digitalkheti.com/home_page

#मातीपरीक्षण #शेती

13/05/2026

डिजिटलखेती हवामान अंदाज अतिशय अचूक आहे याची खात्री व पुष्टता आज पुन्हा झाली

प्रगतिशील शेतकरी व उदयोजक डॉ. संदीप घोले यांचा फोन संद्याकाळी आला होता
सांगण्यासाठी कि पाऊस थोडा येत आहे वातावरण तयार झाले आहे
आज त्यांच्या शेतावर जे आपण geo tag केले आहे त्या लोकेशन ला १० % व साधारण १ मी. मी पर्यंत पाऊस दाखवत होता

हवामानाचा अन्दाज घेऊन कामाचे नियोजन करणे फार फायदेशीर ठरते याचा त्यांना व डिजिटलखेती वापरात असलेल्या शेतकऱ्यांना चांगला अनुभव आला आहे

डिजिटलखेती ए आय तंत्रज्ञानामध्ये आपण पुढील १६ दिवसांचे हवामान अंदाज दाखवतो
व तासानुसार म्हणजेच पुढील १० दिवसांचा अंदाज दाखवतो ( म्हणजेच आज पाऊस पडणार पण कधी व किती वाजता )

07/05/2026

माती परीक्षण सेवा आता थेट तुमच्या शेतावर…
माती परीक्षण करायचं म्हटलं की नमुना काढा, लॅबमध्ये पाठवा… आणि मग रिपोर्टची वाट बघा…
हा सगळा त्रास होत नाही का?”
आता हा त्रास संपला!
डिजिटलखेती सॉईल लिंक एआय (DigitalKheti SoilLink AI) माती परीक्षण सेवा आता थेट तुमच्या शेतावर…
आम्ही तुमच्या शेतावरच माती परीक्षण करून देतो.
काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर रिपोर्ट मिळतो…
चालू पिकासाठी किंवा पुढील पिकांसाठी उपयोगी!
फक्त रिपोर्ट नाही…
तर अचूक माती विश्लेषण आणि AI आधारित मार्गदर्शनही मिळतं.”
९ महत्त्वाचे घटक (Parameters) मोजते ,
N (नायट्रोजन)
P (फॉस्फरस)
K (पोटॅश)
pH (सामू)
EC (क्षारांचे प्रमाण)
सेंद्रिय कर्ब (Organic Carbon)
मातीचे तापमान (Soil Temperature)
मातीतील ओलावा (Soil Moisture)
पाण्याची कमतरता (Water Deficit)
पिकाच्या स्टेज नुसार दुय्यम अन्न घटक व मायक्रोनिट्रिएंट्स सांगते
आणि सध्या ही सेवा फक्त 300 रुपये मध्ये उपलब्ध …
मर्यादित ऑफर आहे!
अंदाजाने खत टाकणे टाळा
योग्य खत व्यवस्थापन करा आणि उत्पादन वाढवा!
आजच माती परीक्षण सेवा बुक करण्यासाठी
8329409818 या नंबर वर व्हाट्सअँप करा
किंवा खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती द्या.
वेबसाईट वरून माहिती विचारा
https://www.digitakheti.com

01/05/2026

🇮🇳🌾 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या मातीतली ताकद, शेतकऱ्यांचा अभिमान आणि प्रगतीचा नवा मार्ग 🌱
DigitalKheti AI सोबत स्मार्ट शेतीकडे वाटचाल करूया.

👉 तंत्रज्ञानाच्या मदतीने
✔ खर्च कमी
✔ उत्पादन जास्त
✔ शाश्वत शेती

समृद्ध शेतकरी, समृद्ध महाराष्ट्र! 🌾

वेबसाईट, https://www.digitalkheti.com

#शेतकरी #महाराष्ट्र

29/04/2026

🚨 खत महाग? खर्च वाढला?
👉 उपाय आहे – SoilLink

✔ माती न काढता थेट तपासणी
✔ 2 मिनिटात रिपोर्ट
✔ योग्य खत सल्ला
💰 खर्च कमी •
📈 उत्पादन जास्त

📲 आजच सुरू करा किंवा माती परीक्षण सेवा बुक करा

https://www.digitalkheti.com/business_partner

#ऊस #शेतकरी #खत

Photos from DigitalKheti's post 28/04/2026

We are hiring ,

Apply Now
[email protected]

Field executive agriculture

25/04/2026

We are hiring

Field executive agriculture

22/04/2026

हुमणी ओळखायची कशी? (सोप्या पद्धतीने)

👉 शेतकरी बांधवांनो, हुमणी ओळखणं खूप सोपं आहे

🔍 1. अळी (मुख्य ओळख)

माती खणल्यावर C आकाराची (वाकडी) अळी दिसते
रंग: पांढरट / पिवळसर
डोकं तपकिरी आणि जबडा मजबूत

🐛 2. गटाने आढळते

एकाच ठिकाणी 10–20 अळ्या सापडू शकतात
जास्त प्रमाण = मोठं नुकसान

🪲 3. भुंगा (मोठा कीड)

रंग: तपकिरी / काळपट
संध्याकाळी उडताना दिसतो

🌱 4. मुळं तपासा

झाड उपटून बघा
मुळं खाल्ली गेलेली / कापलेली दिसतात

⚠️ महत्वाचं:

1–2 अळ्या दिसल्या तरी लगेच उपाय करा
उशीर झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं

तुम्हाला शेतात अशी अळी दिसली आहे का?
✔️ हो / ❌ नाही — comment करा

हुमणीचे नियोजन एआय (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी समोरील व्हिडिओ नक्की बघा व खालील लिंक वर क्लिक करून आजच डिजिटलखेती मध्ये आपली नाव नोंदणी करा.

अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप करा
8329409818

किंवा

वेबसाईट वरून माहिती विचारा
https://www.digitalkheti.com

#ऊस "

19/04/2026

माती परीक्षण सेवा आता थेट तुमच्या शेतावर…

माती परीक्षण करायचं म्हटलं की नमुना काढा, लॅबमध्ये पाठवा… आणि मग रिपोर्टची वाट बघा…
हा सगळा त्रास होत नाही का?”
आता हा त्रास संपला!

डिजिटलखेती सॉईल लिंक एआय (DigitalKheti SoilLink AI) माती परीक्षण सेवा आता थेट तुमच्या शेतावर…

आम्ही तुमच्या शेतावरच माती परीक्षण करून देतो.
काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर रिपोर्ट मिळतो…

चालू पिकासाठी किंवा पुढील पिकांसाठी उपयोगी!
फक्त रिपोर्ट नाही…
तर अचूक माती विश्लेषण आणि AI आधारित मार्गदर्शनही मिळतं.”

९ महत्त्वाचे घटक (Parameters) मोजते ,
N (नायट्रोजन)
P (फॉस्फरस)
K (पोटॅश)
pH (सामू)
EC (क्षारांचे प्रमाण)
सेंद्रिय कर्ब (Organic Carbon)
मातीचे तापमान (Soil Temperature)
मातीतील ओलावा (Soil Moisture)
पाण्याची कमतरता (Water Deficit)

पिकाच्या स्टेज नुसार दुय्यम अन्न घटक व मायक्रोनिट्रिएंट्स सांगते
आणि सध्या ही सेवा फक्त 300 रुपये मध्ये उपलब्ध …
मर्यादित ऑफर आहे!

अंदाजाने खत टाकणे टाळा
योग्य खत व्यवस्थापन करा आणि उत्पादन वाढवा!

आजच माती परीक्षण सेवा बुक करण्यासाठी
8329409818 या नंबर वर व्हाट्सअँप करा

किंवा खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती द्या.
वेबसाईट वरून माहिती विचारा
https://www.digitakheti.com

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Pune
412115