Dattashray Properties

Dattashray Properties

Share

We aim to serve best Agriculture Plots with and without Farmhouse, Residential properties.

14/05/2022

खराडी ये‌थे १ बीएचके, ५६३ चौ.फुट., पहीला मजला, २००८ चे कंप्लीशन, विकणे आहे. अपेक्षा २८ लाख निगोशिएबल.
कोलंबीया एशिया हा‌ॅस्पिटल मागे.

09/11/2021

स्वतंत्र घर विकणे आहे.
2100 चौ.फुट बांधकाम,
प्लॉट 1100 चौ.फुट,
तळ मजला + पहिला मजला,
लोकेशन : ओम सोसायटी, बी. टी. कवडे रोड, पुणे.
घोरपडी : 1 कि.मी.,
फातिमा नगर : 2.5 कि. मी.
हडपसर, स्वारगेट, पुणे स्टेशन केवळ 15 मिनीटांचे अंतरावर.
शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, भाजी मार्केट वगैरे सोईंनी सज्ज परिसर.
अपेक्षित किंमत : 1.25 कोटी.

Ganegaon Khalsa · Maharashtra, India 05/07/2021

☀️शिक्रापूर, व्यंकटेश शुगर मिल जवळ, 2 एकर 33 गुंठे शेतजमीन विकणे आहे.
☀️रोड, लाईट, पाणी सोय आहे.
☀️जागेस लागून कॅनाॅल आहे.
☀️टायटल क्लिअर, सिंगल ओनर.
☀️ अपेक्षीत किंमत 1कोटी 30 लाख निगोशिएबल.
☀️https://maps.app.goo.gl/Y8dTaj8Qf2UwwmMn7

Ganegaon Khalsa · Maharashtra, India Maharashtra, India

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Gultekdi
Pune
411037