nadeem.atar

nadeem.atar

Share

believe ur self
Nothing different to be mind

11/06/2026

Reception reel beutiful couple

Ashiya ❤️ Khalil

Click by NS photography

Photos from nadeem.atar's post 07/06/2026

साडी लव्ह! 🌺
साडी, नथ आणि मी ❤️
अस्सल मराठमोळी मुलगी! 🌟
Mua
Model

Click by

Photos from nadeem.atar's post 06/06/2026

Beutiful makeup 💄 traditional saree look ❤️

Mua
Model

Click by

04/06/2026

Amazing Transaction makeup
Mua .bagal.35


Model
Outfit by

Click by
Studio

Photos from nadeem.atar's post 01/06/2026

नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर... मराठी संस्कृतीची शानच वेगळी!

Mua


Click by
Model
Outfit by
Studio

Photos from nadeem.atar's post 01/06/2026

❤️ नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर... मराठी संस्कृतीची शानच वेगळी!❤️
Mua


Model
Outfit Saree ---
Location

01/06/2026

"Loving myself is my favorite daily ritual." 

Photos from nadeem.atar's post 28/01/2026

Handsome boy ❤️ Arqam

Click by

Photos from nadeem.atar's post 18/01/2026

तु भारी आहेस …….

आपले विकास सर यांनी हा उपक्रम महिलांसाठी घेऊन, आम्हा सर्वांना एक नवी प्रेरणा दिली आहे.
सर, तुम्ही आम्हाला हे शिकवलं की
स्त्री कमकुवत नाही, तर ती सामर्थ्यवान आहे.
फक्त तिच्यावर विश्वास ठेवणारा कुणीतरी हवा.
आज इथे बसलेली प्रत्येक महिला काही ना काही खास आहे,
आणि ते “खास” असणं ओळखायला आम्हाला मदत केली — आपल्या विकास सरांनी.
सर,
तुमचं मार्गदर्शन, तुमचं सकारात्मक विचारांचं बळ
आणि “तू करू शकतेस” हा दिलेला आत्मविश्वास
आमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवेल.
आज अनेक महिलांच्या डोळ्यात
नवी स्वप्नं, नवा आत्मविश्वास आणि नवी उमेद दिसतेय,
आणि याचं श्रेय तुम्हालाच जातं.
महिलांना पुढे जाण्याची दिशा दाखवणारे,
त्यांच्यावर विश्वास ठेवणारे
आणि त्यांना प्रेरणा देणारे विकास सर —
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद!
तुमच्यासारखे मार्गदर्शक प्रत्येकाच्या आयुष्यात असावेत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
धन्यवाद सर!
Motivational mentor
Organize by

Photo Karad

Photos from nadeem.atar's post 15/01/2026

Traditional sankranti special look ❤️
Mua

Model

Click by

✨ ❤️_trendingsonginstragram_viralvideo

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Karad Karve Naka Sumangalnagar Inaam Masjid
Pune
UBELIEVEME IBELIEVEYOU