Sushant Sunil Dhamdhere
कार्याध्यक्ष - पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस
Working President-Nationalist Youth Congress, Pune
15/01/2026
तुमची साथच माझी खरी ताकद 🙏🏻
मनःपूर्वक आभार!
एका लेकीची आपल्या वडिलांच्या कामासाठी तुम्हा सर्वांना गोड साद..
चला तिची साद ऐकुया..
📌 लक्षात ठेवा – 15 जानेवारी
📍 प्रभाग क्रमांक 36–ड
🕰️ चिन्ह: घड्याळ
#राष्ट्रवादी_पुन्हा⏰
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा
प्रभाग ३६ च्या #राष्ट्रवादी पॅनल ला जाहीर पाठिंबा..!!
🗳️ विकासासाठी योग्य निवड
✅ सुशांत सुनील ढमढेरे
📍 प्रभाग क्रमांक 36 (ड)
⏰ घड्याळ चिन्हासमोर बटण क्रमांक 2 दाबा
आपला एक मत – आपल्या प्रभागाचा विकास
#सहकारनगर
11/01/2026
प्रभाग क्रमांक 36 – हीच माझी कर्मभूमी!
प्रगती करून दाखवणार हाच माझा शब्द 💪
🗳️ घड्याळ चिन्हासमोरील
बटण क्रमांक 2 दाबून
📌 सुशांत सुनील ढमढेरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
📅 मतदान: 15 जानेवारी 2026
⏰ सकाळी 7:30 ते सायं. 5:30
दारातला नाही, घरातला आहे
मी वचन नाही, काम घेऊन येतो.
मी दूर नाही, तुमच्यातलाच आहे.
माझं काम, माझा विचार आणि माझी जबाबदारी जाणून घेण्यासाठी
👉 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
विकास, विश्वास आणि बदलासाठी
⏰ घड्याळ चिन्हाला मतदान करा
01/01/2026
नववर्षाभिनंदन..!
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, प्रगतीचे, आरोग्ययुक्त आणि रोगराईमुक्त जावो..
नवी आशा आणि आनंद घेऊन येवो, ही प्रार्थना..
सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Pune