Oscarwadi Misal

Oscarwadi Misal

You may also like

Khichdi xx
Khichdi xx
Raji
Raji

चवीच्या वाटा... इथंच येऊन थांबतात

16/05/2022

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शभेच्छा! 💐✨

14/05/2022

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...! 🚩✨
#ऑस्करवाडी_मिसळ

03/05/2022

✨🚩

01/05/2022

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩✨💐
#ऑस्करवाडी_मिसळ

16/04/2022

हनुमान जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩
#ऑस्करवाडी_मिसळ

14/04/2022

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 🙏🏻✨💐

10/04/2022

२०२२ महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांचे मन: पुर्वक अभिनंदन...
#ऑस्करवाडी_मिसळ

10/04/2022

रामनवमी निमित्त मन:पुर्वक शुभेच्छा...!
#ऑस्करवाडी_मिसळ

02/04/2022

गुढीपाडवा व मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

31/03/2022

महाराष्ट्रातील हॉटेल (स्नॅक्स) क्षेत्रातील १ लाख follower झालेले पहिले व्यावसायिक पेज.
सर्व ग्राहकांचे मन:पुर्वक आभार 🙏🏻✨

26/01/2022

Happy Republic Day

25/01/2022

लवकरच मुळशीकरांच्या सेवेत....✌️

14/01/2022

मकरसंक्रांती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

18/12/2021

सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻💐🚩✨

26/11/2021

भारतीय संविधान दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

19/11/2021

गुरुनानक जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा ✨

07/11/2021

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अनिकेत सर✨💐♥️

06/11/2021

भाऊबीज निमित्त मंगलमय शुभेच्छा!✨💐

04/11/2021

लक्ष्मीपूजन निमित्त मंगलमय शुभेच्छा!✨💐

02/11/2021

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!✨

Photos from Oscarwadi Misal's post 30/10/2021

Welcome To Oscarwadi Misal, Special Guests From Thailand 💕✨

30/10/2021

ऑस्करवाडी मिसळवर आपले प्रेम असेच राहू द्या...
सर्व खवय्यांचे मन:पूर्वक आभार!

24/10/2021

महामुकाबला...

19/10/2021

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ✨💐

15/10/2021

सर्वांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

04/10/2021

कष्टच फळ ❤️ #ऑस्करवाडी_मिसळ ...😋

Photos from Oscarwadi Misal's post 02/10/2021

"पुरंदरचे कोहिनूर"
अक्षय पंढरीनाथ कटके.

आस्करवाडी ते ऑस्करवाडी...

शेक्सपिअर ने एका ठिकाणी म्हटले आहे नावात काय असते?पण नावात पण बरेच काही असते हे आपल्या कर्तृत्वाने कसे सिद्ध करून दाखवले आहे.हे जर आपणांस अनुभवायचे असेल तर अक्षय कटके याचा जीवन प्रवास आपणांस जवळून पहावा लागेल....

शेतकऱ्यांच्या पोरांच्या वाट्याला जी जी दुःखे येतात ती ती अक्षयच्या वाट्याला आली...

वेळ प्रसंगी भाकरी असायची पण भाजी नसायची पाण्या बरोबर कोरडी भाकरी देताना.. आई मीनाताई चे डोळे भरून यायचे..

हीच मायमाऊलीची आसवे येणाऱ्या काळात अक्षयचे मोठे ऊर्जा केंद्र असणार आहे हे जगाला तरी कुठे माहीत होते...

याच आसवांची शाई आपल्या लेखणीत भरून अक्षय शिकत राहिला..

जग बदलत होते तशा जगाच्या शिक्षणाच्या आणि अर्थकारणाच्या धारणा देखील बदलत होत्या.माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजालातील अचूक संधी शोधण्यात मात्र अक्षय यशस्वी झाला...

या सर्व प्रक्रियेतून त्याच्या "रानवाट फिल्म प्रोडक्शन"चा ही जन्म झाला..आपल्या गावाच्या आस्करवाडी या नावाचा आधार घेत त्याने ऑस्करवाडी ही वेब सिरीज बनवायला सुरवात केली...

हा हा म्हणता रानवाटे वरून सुरु झालेला हा ऑस्करवाडी वेब सिरीजचा प्रवास देशांच्या सीमा ओलांडून नव्वद देशात पोहचला.
आई वडिलांना गरिबीच्या खाईतून कसे वर काढता येईल या एकमेव विचाराने पेटून उठलेला अक्षय हा नव्या युगातील शेतकऱ्याच्या लेकरांचा
एक ऊर्जा संपन्न प्रतिनिधीच मला वाटतो...

पुरंदरची सांस्कृतिक ओळख साता समुद्राच्या पार पोचवण्याचे फार मोठे काम तो करतो आहे...
त्या साठी त्याने हातात धरलेली लेखणी नक्कीच कौतुकास पात्र आहे.त्यात त्याला किती फायदा तोटा होतो हे अजिबात महत्वाचे नाही...

पोटा पाण्या साठी बापदेव घाटाच्या अगदी सुरवातीलाच त्याने ऑस्करवाडी नावाचे "ऑस्करवाडी मिसळ" हे अलीशान असे डोंगराच्या कुशीत हॉटेल निर्माण केले आहे...

त्याच्या हॉटेलला अल्पावधीतच मिळणारा प्रतिसाद भल्या भल्या मोठ्या व्यावसायिक मंडळींना देखील चकित करणारा आहे.

एकेकाळी भाकरीची भ्रांत असलेला हा तरुण आज पंचवीस लोकांच्या चुली पेटवतो आहे.

अमेरिकेत ऑस्करवाडी मिसळ चे हॉटेल टाकण्याचे त्याचे स्वप्न आहे.हे त्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होवो या सदिच्छा त्याला आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तमाम पुरंदर वाशीयांच्या वतीने आपण सर्वजण नक्कीच व्यक्त करूयात!

पुरंदरचे नाव सातासमुद्रा पार घेऊन जाण्यासाठी या पुरंदरच्या "कोहिनूर सुपुत्रांची" असलेली धडपड केवळ कौतुकास्पदच नव्हे तर येणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी देखील आहे.

कवी.राजेंद्र सोनवणे.
९८८१६११३७८

02/10/2021

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

24/09/2021

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ✨💐

19/09/2021

|| अनंत चतुर्दशी ||
निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, पुढच्या वर्षी लवकर या...

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Housefull

Category

Telephone

Website

Address


Askarwadi Phata, Near Bapdeo Ghat, Kondhwa/Saswad Road, At Post Bhivri
Pune
412301

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 6pm
Sunday 7am - 6pm

Other Restaurants in Pune (show all)
Relax Paav Bhaji Relax Paav Bhaji
Sahakarnagar
Pune, 411009

Pune Restaurant Pune Restaurant
Pune, 411001

Pune restaurant for its unique house full times on weekends and multi cuisine...

Post 91 Post 91
Level 9, Icon Towers, Baner , Near D Mart
Pune, 411045

Post 91 is a place to celebrate this new India. Everything here has been painstakingly crafted to deliver this special experience.

Tulsi malai kulfi icecream Tulsi malai kulfi icecream
Ward No. 8 Parihar Chowk
Pune, 411007

Instaqr Instaqr
Pune, 411038

Use INSTAQR and Order your food. This product is made for the hotel order with security. You can use

Food Dude Food Dude
Pune, 411027

YummyQ Italian Sizzlers YummyQ Italian Sizzlers
Pune

Specialized in Italian Sizzlers

Madhu The Home Baker Madhu The Home Baker
Visharantwadi
Pune, 411015

I am home baker and provide the home made food.

ABC Farms Pizza Cafe ABC Farms Pizza Cafe
Shop No 3, Brij Bhavan Society, Next To ABC Farms, Salunke Vihar Road, Kondhwa
Pune, 411048

Brought to you by the ABC Farms team, that creates the best cheese since the last 40 years.

Bombay Chow Pune Bombay Chow Pune
Shop 3, 4, 5, Prathmesh Apartment, Opposite Jigai Garden, Nda Road, Warje
Pune, 411058

Bogawat Bhuvan Bogawat Bhuvan
Poona Food Truck, Hotel Sahara Compund, Beside ICICI ATM, Senapati Bapat Road
Pune, 411016

At Bogawat Bhuvan we are inspired by the simplicity but flavourful way of cooking Wholesome Indian M

The Community Table The Community Table
Hinjewadi Main Road
Pune, 411057

Grounded in its roots of Authenticity and brings you never-before witnessed Diverse Seating & Lounge