PropSoul Realty

PropSoul Realty

Share

you build we sell..

15/02/2026

काळ देखील तुम्ही आहात आणि महाकाल देखील तुम्ही आहात. तुच सृष्टी आहेस, तूच सृष्टीचा आधार आहेस. हर हर महादेव!

14/01/2026

गोड नाती, गोड सण,
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

24/12/2025

Merry Christmas..!

23/10/2025

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहिणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

22/10/2025

आनंदाचा सण आला, विनंत आहे परमेश्वराला
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

21/10/2025

Divine blessings and wishes to you and your family. May you all have a joyous and prosperous full of light, love and happiness.

18/10/2025

धनत्रयोदशीचा हा सण सुखाचा आणि निरोगी जावो,
या मंगलमय दिवशी तुमच्या जीवनात,
धनलक्ष्मीचा प्रकाश पडो,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

17/10/2025

1 BHK Available URULI DEVACHI, HANDEWADI CHOWK
👉फक्त 2 लाख भरा ! आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करा !
👉100% Loan Facility Available
👉All Amenities Ready
👉1BHK Starting from
25 LAKH*
👉लवकरच ताबा
CALL - 7720 096 096 / 7720 095 095

17/10/2025

✨ Silver Park - 1 BHK Flats for Sale in Uruli Devachi! ✨

🏡 Starting at ₹25 Lakh
💥 Only ₹2 Lakh Booking Amount
All amenities are ready!

🎉 Festival Offer - Celebrate the season with your new home!
🔑 1 BHK Available with immediate possession!

📍 Location: Sr. No. 322 Hissa No. 2, Old Palkhi Road, Near Handewadi Chowk, Uruli Devachi, Pune-412308.

✅ Modern Amenities
✅ Affordable Prices
✅ Stamp Duty Extra

Make your dream of owning a home come true this festive season!

📞 Contact Us:
🔹 7720 096 096
🔹 7720 095 095

17/10/2025

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा....

06/10/2025

कोजागिरीचा चंद्र तेजस्वी
आकाशी पडले चांदणे टिपोरे
चंद्रासारख्या गोड माझ्या प्रियजनांना
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!

01/10/2025

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


411041
Pune
411041