Dankel Tech Yoga Props

Dankel Tech Yoga Props

Share

Hello Everyone, We are in the business of making Yoga Props and Accessories with the intention of making Yoga easy for the people who need it the most.

18/07/2020
21/06/2020

आज २१ जुन. जागतिक योग दिवस आणि पितृदिन सुद्धा ! आजच्याच दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहणही होत आहे.
आजच्या दिवशी योग दिनानिमित्त योग या विषयवार थोडे लिहीत आहे.
'योग' ह्या शब्दाची उत्पत्ती 'युज' या संस्कृत मधल्या धातूपासून झाली. युज म्हणजे जोडले जाणे. म्हणून योग म्हणजे जोडले जाणे.
कोणाशी? तर या ठिकाणी योग म्हणजे भगवंताशी जोडले जाणे असाच अर्थ अभिप्रेत आहे.मुळात योग आणि योगासनं यात फरक आहे तो समजून घेतला पाहिजे.
वेगवेगळी आसनं करणे त्यात अधिकाधिक प्राविण्य मिळवून उत्तम शरीरसंपदा प्राप्त करणे हे योगसिद्धी साधण्यासाठी आवश्यक बाब आहे. आणि योगसनं ही योगसिद्धी साधण्यासाठी पूरक आहेत असहि म्हणता येईल.
आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मात प्रामुख्याने ६ शास्त्र आहेत. योग, ज्ञाय, मीमांसा, वेदांत, वैशेषिक आणि सांख्य. ही ती सहा शास्त्रे होत.
त्यात पहिलं शास्त्र हे योग शास्त्र आहे. 'पतंजली मुनींनी' त्यांच्या 'पातंजल योग दर्शन' या ग्रंथात यावर अतिशय सुंदर विवेचन केलं आहे.
त्यात त्यांनी अष्टांगयोगाचा मार्ग प्रतिपादिला आहे. यम, नियम, आसन ,प्राणायाम, प्रत्याहार, धारणा , ध्यान आणि समाधी. ह्या अष्टांगयोगाच्या मार्गाने प्रवास करून
मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत मजल मारून निर्विकल्प समाधीची अनुभूती घेणे हीच जणू मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे हे योगशास्त्र सांगते.
यातूनच पुढे 'अहं ब्रह्मास्मि' , 'प्रज्ञानं ब्रह्म'; 'अयमात्मा ब्रह्म', 'सर्वं खल्विदं ब्रह्म', तत्वमसि या महावाक्यांचा साक्षात्कार होतो.

Photos 21/06/2020
Photos 13/06/2020

New Saffron Coloured Chairs being despatched today

"Getting Rich Is Easy" | START DOING THIS TODAY! Sadhguru 09/06/2020

https://youtu.be/iNU895fTzSQ

"Getting Rich Is Easy" | START DOING THIS TODAY! Sadhguru "IT WILL MAKE YOU RICH!" Start Doing This Today! Special thanks to Sadhguru for this amazing speech: https://www.youtube.com/user/sadhguru ►►OUR CLOTHING LIN...

Photos 03/04/2018

Yoga support bricks good quality wood smoothened and varnished.

Photos 03/04/2018

New vibrant colors to brighten up your mood

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm