Beautiful World

Beautiful World

Share

May your journey ahead be bright and beautiful". Beautiful world Spread Love, Spirituality ❤️🌹

Photos from Beautiful World's post 22/05/2026

“टिप टिप बरसा पाणी… आणि पुणेकरांची स्टेटस अपडेट्स सुरू झाली! 🌧️😄

चार-पाच पुणेकरांनी ‘पाऊस आलाय’ अशी माहिती दिल्यामुळे तर्कशुद्ध विचार करता पुण्यात खरंच पावसाने एन्ट्री घेतली असावी असा अंदाज बांधायला हरकत नाही…! ☔🤣

चला तर मग…
चहाचा कप, कांद्याची भजी आणि जुन्या आठवणींचा सीझन अधिकृतपणे सुरू झाला म्हणायचा! 😜

पावसाळी शुभेच्छा! 🌧️✨”

19/04/2026

श्री स्वामी समर्थ 🙏🏻

07/04/2026

#मनातलं #आयुष्य #प्रेम
कधी कधी आयुष्य अगदी गोंधळलेलं वाटतं…
सगळं काही हातातून निसटतंय असा भास होतो ,
भावना सुद्धा एकमेकांत गुंतून जातात…
पण मनात कुठेतरी प्रेम जिवंत असेल ना,
तर त्या सगळ्या विस्कटलेल्या फांद्यांनाही अर्थ मिळतो.

या फांद्यांसारखं विस्कटलेलं आयुष्य जरी असलं तरी मुळांसारखं भक्कम राहता आलं पाहिजे…
आणि त्या मुळांना जर प्रेमाची ओल मिळाली, तर जगणं अजूनच सुंदर होतं.
प्रेम म्हणजे नेहमी कुणावर असलेलंच नसतं,
कधी ते स्वतःवरही असतं, कधी आयुष्यावर, तर कधी आठवणींवर…आणि ह्याच प्रेमामुळे माणूस पुन्हा उभा राहतो.
फांद्या वाऱ्यासोबत हेलकावत राहतात,
कधी तुटतात, कधी हरवतात…
पण मुळं जर प्रेमाने भिजलेली असतील,
तर ते झाड पुन्हा नव्यानं फुलतंच.

म्हणून आयुष्य थोडं विस्कटलं तरी हरकत नाही,
फक्त मनात प्रेम जिवंत ठेवा…
कारण शेवटी सुंदर दिसणाऱ्या फांद्यांपेक्षा,
आतून मजबूत असलेली मुळंच
जगण्याला खरं सौंदर्य देतात… ❤️


-सुमित ✍🏻
CP

26/03/2026

🌸 श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸

श्रीरामांच्या कृपेने
आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर होवो,
आणि आनंद, यश व समाधानाची नवी सुरुवात होवो 🙏

धैर्य, संयम आणि सत्याचा मार्ग
नेहमी आपल्या पावलांना दिशा देवो ✨

🚩 राम नाम आपल्या जीवनाला उजळवो 🚩

05/03/2026

हाथ में 20 हजार की सैलरी… और जेब में लाख का फोन!
(मिडिल क्लास दिखावे की कड़वी सच्चाई)

आजकल एक अजीब सा ट्रेंड फैल गया है। महीने के आखिर में जेब खाली होती है, गाड़ी में पेट्रोल भराने के लिए भी सोचना पड़ता है… लेकिन हाथ में महंगा फोन, आईने के सामने सेल्फी और सोशल मीडिया पर दिखावा जरूर होता है।

यह सफलता की निशानी नहीं है, यह सिर्फ एक भ्रम है।
जिस घर में पिता आज भी पुरानी शर्ट पहनते हैं, मां वही साड़ी संभालकर पहनती हैं… उसी मेहनत की कमाई से या अपनी सैलरी का बड़ा हिस्सा किस्तों में देकर सिर्फ दिखावा करना कोई स्टेटस नहीं है, यह संवेदनहीनता की मिसाल है।

आज जो फोन लाखों का लगता है, कल वही बहुत सस्ता हो जाता है।
लेकिन अगर वही पैसे समझदारी से लगाए जाते, तो कुछ सालों में वही पैसा सुरक्षित भविष्य बना सकता था।

महंगे कैफे में बैठकर कॉफी की फोटो डालना आसान है,
लेकिन साधारण चाय की दुकान पर चाय पीकर कुछ पैसे बचा लेना — यही असली समझदारी है।

किस्तों पर खड़ी हुई चमक और फिल्टर में दिखने वाली खूबसूरती
पहले ही आर्थिक तूफान में गिर जाती है।

सच्चा “ब्रांड” वही इंसान होता है
जो मेहनत से कमाता है,
ईमानदारी से जीता है
और अपने माता-पिता की मेहनत की कीमत समझता है।

लोगों को आपके फोन की रिंगटोन नहीं सुननी होती,
उन्हें आपकी तरक्की की आवाज सुननी होती है।

इसलिए नया गैजेट लेने से पहले
अपनी सोच, काबिलियत और भविष्य को अपग्रेड कीजिए।

ये बातें शायद थोड़ी कड़वी लगें…
थोड़ा गुस्सा भी आए…
लेकिन अगर ठहरकर सोचेंगे,
तो यही सच्चाई है। ✨

15/02/2026

Life is beautiful 🌹— but only when you choose to see its light. Every sunrise brings a new chance to start again, to heal, to grow, and to become stronger than yesterday. Problems will come and go, but your courage, faith, and hope can carry you through anything.
Smile more. Worry less. Be grateful for the small moments — they are the ones that truly make life meaningful.
**Live fully. Love deeply. Stay strong❤️

Want your practice to be the top-listed Clinic in Poona?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Poona