Pune 33

Pune 33

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune 33, Restaurant, Pimpri.

29/10/2024

आला आला दिवाळीचा सण घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
फॉलो:

संपर्क .📲 9011411033

पत्ता 📫
द रेजेंट व्हेज च्या वरती , डांगे एम्पायर जवळ , डांगे चौक , थेरगाव पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र ४११०३३

12/10/2024

दसऱ्यानिमित्त हॉटेल पुणे 33 कडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा



पत्ता 📫
द रेजेंट व्हेजच्या वरती , डांगे एम्पायर जवळ , डांगे चौक , थेरगाव पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र ४११०३३

संपर्क .📲 9011411033

27/09/2024

चविष्ट व उत्कृष्ट जेवणासाठी नक्की भेट द्या



पत्ता 📫
द रेजेंट व्हेजच्या वरती , डांगे एम्पायर जवळ , डांगे चौक , थेरगाव पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र ४११०३३

संपर्क .📲 9011411033

25/09/2024

ताजे मासे आणि मसाल्यांची जादू! खाण्यासाठी तयार आहात का ?



पत्ता 📫
द रेजेंट व्हेजच्या वरती , डांगे एम्पायर जवळ , डांगे चौक , थेरगाव पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र ४११०३३

संपर्क .📲 9011411033

07/09/2024

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

21/11/2023
19/09/2023

गणपती बप्पा मोरया !

30/08/2023

पुणे 33 मध्ये स्वादिष्ट भोजनासह तुमचे गोड भावंडाचे नाते साजरे करा! या राखी पौर्णिमेला मेजवानीसाठी या! रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा!

16/08/2023

पुरणपोळी म्हणजे फक्त एक पदार्थ किंवा रेसिपी नाही आपल्यासाठी ती असते एक घरची आठवण घरचा माहौल आणि घरची चव ज्यात असतो आपलेपणा आणि प्रेम. याच चवदार पुरणपोळीसाठी पुणे-33 हजर आहे त्याच प्रेमासोबत आणि त्याच आपलेपणासह, आजच पुणे-33 ला भेट द्या आणि घरच्या आठवणीत मनमुराद आनंद घ्या पुरणपोळी थाळीचा.




#पुणे #थेरगाव #पुरणपोळी #संस्कृती #परंपरा #व्हेज #मराठी #महाराष्ट्र #हॉटेल

15/08/2023

स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! पुणे ३३ रेस्टॉरंटच्या ग्राहकांना आनंददायक स्वादेच्या आनंदाने भरलेले दिवस!

🇮🇳

01/08/2023

चवदार गाजराच्या हलव्याचे फक्त आमिष आम्ही दाखवत नाही, आम्ही रसिक खवय्यांची त्या चवदार गाजराच्या हलव्याची हौस पूर्ण करतो. चवदार, गरमागरम व लाजवाब गाजराच्या हलव्याचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या हक्काचे ठिकाण म्हणजे पुणे-33.

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pimpri?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Pimpri
411033