Creative Computer

Creative Computer

Share

Authorized Learning Center of MS-CIT. Programs We Offered
@ MS-CIT
@ KLiC Diploma
@ KLiC Tally
@ KLi

Photos from Creative Computer's post 26/03/2022
15/03/2021
04/01/2021

Having Teaching knowledge MS-CIT, DTP, Tally,

Home | MS-CIT Online Admission 31/05/2020

१, IGNOU ची BBA डिग्री,

२. MKCL चा क्लिक डिप्लोमा,

३. इंग्लिश बोलणे, पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट अशे अनेक कोर्सेस,

४. सर्वात महत्वाच MS-CIT

हे सगळे काही आमच्या MS-CIT सेंटरमध्ये...

यातील MS-CIT ची सुरवात आताही तुम्ही करू शकता, तुमच्या घरातून, मोबाईलवर किंवा कंप्युटरवर!

आजच खालील लिंकवरून जॉईन करा: www.mkcl.org/join

www.mkcl.org/mscit
www.mkcl.org/klic
www.ignou.mkcl.org

Home | MS-CIT Online Admission

31/05/2020

लॉकडाऊनची काळजी कशाला, फक्त तुमचा मोबाईल पाहिजे MS-CIT शिकायला

कोरोना संकटामुळे आपण घरी बसून आता MS-CIT चा अभ्यासक्रम शिकू शकणार आहात, त्यासाठी फक्त तुमच्याकडे किंवा तुमच्या पालकांकडे एक स्मार्टफोन हवाय.MS-CIT ला नवीन प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेश घेता येईल आणि आपलं अभ्यासक्रम सुरू करता येईल.
www.mkcl.org/join
या लिंक वर गेल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

1. Enroll बटनवर क्लिक करा.
2. तुमची वैयक्तिक माहिती व मोबाईल नं. टाका.
3. तुम्हाला एक OTP येईल तो टाका आणि त्याला व्हेरिफाय करा.
4. तुम्हाला SMS द्वारे एक Enquiry ID येईल.
5. आमचे केंद्र निवडा. (Creative Computer – Center / ALC Code 19210044)
6. कोणतीही शंका असल्यास आमच्याशी संपर्क करा. फोन - 9021811777
7. प्रवेशासाठी आमचे केंद्र निश्चित करा.
8. नेटबँकिंग/डेबिटकार्ड/UPI पैकी कोणत्याही पर्यायाद्वारे फीस भरा/फीस भरण्यास काही समस्या असेल तर आमच्याशी संपर्क करून फीस भरा.
9. आमचे MS-CIT केंद्र तुमचा प्रवेश निश्चित करतील आणि तुम्हाला Login ID/Password पाठवतील.
लॉगिन मिळाल्यानंतर तुम्ही स्मार्टफोनवरून अभ्यासक्रम सुरू करू शकता.

Want your school to be the top-listed School/college in Pen?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


1ST FLOOR LAXUMI BUILDING CHINCHPADA Road
Pen
402107

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm