Flying Rani
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Flying Rani, Travel and transport, Dahanu to Mumbai Central, Palghar.
02/08/2017
ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवर अधिकारी/ ऑफिस सहाय्यक पदांच्या १५३३७ जागा
बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूट (आयबीपीएस) मार्फत देशातील ५६ ग्रामीण बँकांच्या आस्थापनेवरील अधिकारी (गट-अ) पदांच्या ७०३९ जागा आणि ऑफिस सहाय्यक (बहुउद्देशीय) पदांच्या ८२९८ जागा असे एकूण १५३३७ पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१७ आहे.
फॉर्म भरण्यासाठी संपर्क : जय समर्थ सायबर कॅफे, कुबेर शॉपिंग सेंटर, पहिला मजला, वेंगुर्लेकर जिम च्या बाजूला पालघर
माझगाव डॉक मध्ये 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या २७९ जागा : इ॰ 10 वी॰ / इ॰ 8 वी॰ किंवा ITI
1 मे रोजी आपल्या 12921/12922 फ्लाईंग राणी एक्सप्रेसचे 81 व्या वर्षात प्रदार्पण
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Dahanu To Mumbai Central
Palghar
401404