Balaji Raje More

Balaji Raje More

Share

All Is Welll

24/03/2024

होळीच्या पवित्र अग्निमध्ये तुमची सर्वं दुःख,चिंता जळून जावो गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि रंगपंचमीच्या विविध रंगा प्रमाणे तुमचं जीवन अनेक रंगांनी आणि आनंद,सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा!!

होळी पोर्णिमा निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !!

23/03/2024

*मराठा आरक्षणाचे जनक, माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांची ४२ वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.*
🙏💐🙏💐🙏💐🙏

23/03/2024
Want your business to be the top-listed Business in Osmanabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Sarola
Osmanabad
413501