Juhugaon cha Raja
Official Facebook Handle ®
Juhugaon cha Raja Sarvajanik Ganeshotsav Mitra Mandal 🚩
Since 2003,Vashi
19/04/2026
सोनेरी क्षणांच्या सोनेरी शुभेच्छा! तुमच्या दारी समृद्धी नांदो. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.
Pic credits :-
05/04/2026
🪔 ॐ गं गणपतये नमः || आज संकष्ट चतुर्थी ||🐁
🌺चंद्रोदय वेळ ०९:४७मि.रात्री🌺
|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
🙏ll गणपती बप्पा मोरया ll🙏
Pic credits:-
02/04/2026
राम भक्त हनुमानाच्या जन्मदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 🙏 जय श्री राम! 🚩
Pic credits:- .b.h.i.s.h.e.k333
02/04/2026
|| जय श्री राम || जय बजरंगबली! 🙏 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात हनुमानजींची कृपा सदैव राहो! 🚩
Pic credits:-
25/03/2026
राम नवमीच्या पवित्र दिवशी,
श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला राम नवमीच्या शुभेच्छा 🌺🚩🙏🏻
Pic credits :-
22/03/2026
जुहूगांवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ तर्फे गावदेवी मरिआई मातेच्या पालखी सोहळ्यामध्ये व यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत 🌺🙏🏻🚩
Pic credits :-
18/03/2026
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभरून यश मिळवून देणारे ठरो.
जुहूगांवचा राजा
(Juhugoan cha Raja )
श्रींचीं टिशू पेपर गणेश मूर्ती 🌺🙏🏻 .
( Tissue Paper Ganesha )
06/03/2026
शुक्रवार दि . ६ मार्च २०२६ , चंद्रोदय ०९.१९ मिं रात्री .
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा , व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त त्रिवार मनाचा मुजरा .🌺🙏🏻🚩
Pic credits :-
02/03/2026
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🏻
Pic credits :-
08/11/2025
श्री गणेशाय नमः !! ॐ गं गणपतये नमः !!🌺🙏🏻
संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!🌺🙏🏻
चंद्रोदय ०८ नोव्हेंबर २०२५ रात्री ०८:४१ मि. 🌺🙏🏻
श्रींचीं टिशू पेपर गणेश मूर्ती 🌺🙏🏻 .
( Tissue Paper Ganesha )
जुहूगांवचा राजा गजानन अवतार
(Juhugoan cha Raja , Gajanan Avtar )
Pic Credit:-
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Gramdevta Sankul , Sec-11, Juhugaon
Navi Mumbai
400703