Live I
नमस्कार मित्रांनो � ,
ह्या चॅनल मध्ये आपल्याला लालपरी व इतर सर्व बसेस ची माहिती आणि व्हिडिओज रोज मिळत जातील . बसेस चे रूट , मार्ग आणि वेळ सर्व माहिती मिळेल .
29/01/2025
❤️शेगाव - ठाणे❤️ (ठाणे-१ आगार - ठाणे विभाग)
31/12/2024
माझ्या सर्व सबस्क्राईबर बंधू - भगिनींनी माझ्याकडून नवीन २०२५ ह्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😍🤩💥
20/12/2024
सर्वांना सुचना आहे की ; (Live I) ह्या चॅनलचा लोगो बदलण्यात आला आहे , याची माझ्या सर्व सबस्क्राईबर बंधू - भगिनींनी नोंद घ्यावी 🙏
15/12/2024
❤️❤️💖 गंगाखेड 🔁 नाशिक 💖❤️❤️
❤️💖[गंगाखेड आगार - परभणी विभाग]💖❤️
मार्ग :- गंगाखेड 🔁 परभणी 🔁 जिंतूर 🔁 मंठा 🔁 जालना 🔁 छत्रपती संभाजीनगर 🔁 गंगापूर 🔁वैजापूर 🔁 अंदरसूल 🔁 येवला 🔁 विंचूर 🔁 निफाड 🔁 नाशिक
🚦MH.06.S.8760🚦
🛑 मेळा बसस्थानक - नाशिक 🛑
---------------------------------------------------------
13/12/2024
माझे कंडक्टर आजोबा श्री. रंगनाथ लाड यांचा १९९५ साली अकोले बसस्टँड ( जि. अहमदनगर ) येथे त्यांचे साथीदार ड्रायव्हर श्री. सुदाम गिरी यांच्यासोबत काढलेला दुर्मिळ फोटो 😊 |
------------------------------------------------------
📍संगमनेर 🔁 कोंभाळणे📍
(अकोले आगार 🔁 अहमदनगर विभाग)
------------------------------------------------------
12/12/2024
❤️❤️💖 गंगाखेड 🔁 नाशिक 💖❤️❤️
❤️💖[गंगाखेड आगार - परभणी विभाग]💖❤️
मार्ग :- गंगाखेड 🔁 परभणी 🔁 जिंतूर 🔁 मंठा 🔁 जालना 🔁 छत्रपती संभाजीनगर 🔁 गंगापूर 🔁वैजापूर 🔁 अंदरसूल 🔁 येवला 🔁 विंचूर 🔁 निफाड 🔁 नाशिक
🚦MH. 13.CU.7139🚦
🛑 मेळा बसस्थानक - नाशिक 🛑
---------------------------------------------------------
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Ayodhya Nagri/2
Nashik