Mauli Graphics

Mauli Graphics

Share

Digital Flex Printing Admin: Mahesh Karpe

17/05/2026

⚜️

Follow .1

#

12/05/2026

⚜️

Follow .1

11/05/2026

❤️

Follow .1

19/02/2026

“🏆 Guinness World Records मध्ये नोंद झालेला अभिमानास्पद क्षण!
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त म्हसरूळ ,नाशिक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे साकारलेल्या ६०x५५ फूट भव्य ‘पसायदान’ प्रतिमा कार्याची ही जागतिक दखल आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली.
या कार्यासाठी विश्वास दाखवणारे सोमनाथ भाऊ वडजे यांचे तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व Mauli Graphics टीमचे मनःपूर्वक आभार.. “
shivjayanti

18/02/2026

अभिमानास्पद क्षण!

म्हसरूळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त, माझ्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ५५x६० फुटांच्या पसायदानाच्या भव्य 3D प्रतिमेची Guinness World Records मध्ये नोंद झाल्याबद्दल, जलसंपदा मंत्री व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते मला व माझ्या माऊली ग्राफिक्स मधील सर्व सहकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

18/02/2026

शिक्षण नोकरीसाठी नाही… स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी! 💼🚀
Dream big. Build bigger. 💯

Follow .1

mauligraphics

02/09/2017

छोडकर झूठी शान-ओ-शौकत की दुनिया,‌ थोडी सी #गुस्ताखी_कर_ले
आ गले‌ से गले मिलकर थोडी सी हमसे भी ुबारक‌ े
💏💏💏💏🎇🎆🎆🎆🎆😁😁😁😁😅😍

26/08/2017

सुन पगली 👰

एक☝ही ख्वाब 😴 देखा 👀है कई बार मेने 👦
तेरी👰साडी में उलझी हो चाबियां🔑🗝मेरे घर 🏡की

Want your business to be the top-listed Shop in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Panchvati Nashik
Nashik
422003