Swami Narayan Math,Nashik

Swami Narayan Math,Nashik

Share

400 years real sanjivan samadhi of swami narayan situated at nashik. Beautiful temple of laxmi narayan......visit once time...really blessed

05/11/2025

नारायण 🙏🏻 श्रीस्वामीनारायण मठ नाशिक

05/11/2025

नारायण 🙏🏻

भगवान श्रीकृष्ण, व्याख्याते : श्री राम शेवाळकर l Bhagvan Shri Krishna, Ram Shewalkar, Shevalkar 22/07/2025

व्याख्यान :
भगवान श्रीकृष्ण : भाग १
व्याख्याते : श्री राम शेवाळकर

जरूर ऐका आणि Prabhanjan Bhagat हें युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

भगवान श्रीकृष्ण, व्याख्याते : श्री राम शेवाळकर l Bhagvan Shri Krishna, Ram Shewalkar, Shevalkar

परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे, कीर्तनसेवा आणि कीर्तनकार, 17/12/2024

परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांनी पुणे येथे कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या आशीर्प्रवचनातील एक महत्वाचा अंश....
कीर्तनसेवा करणाऱ्या प्रत्येक हरिदासाने आवर्जून ऐकावे असे विचारधन..!

परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे, कीर्तनसेवा आणि कीर्तनकार, परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे यांनी पुणे येथे कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या आशीर्प्रवच.....

गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे आवाहन 12/11/2024

योग्य मतदान
श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर

गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांचे आवाहन

31/10/2024

Shri laxmi narayan darshan narak chaturdashi

30/08/2024

आज *रुक्मिणी स्वयंवर प्रवचनमालेची सांगता*!!
सोबत लिंक देतोय. जरूर ऐका.
वेळ : ९ वाजता.

https://youtube.com/-bhagat?si=Zo3F8XK78ZFJlSWJ

राणीव l श्री ज्ञानेश्वरी l प्रभंजन भगत l Prabhanjan Bhagat 11/11/2023

https://youtu.be/JKqtsFz1x48

दीपावलीनिमित्त शुभेच्छा पाठवताना एक शाब्दिक चुक नेहमी होताना दिसते, ती टाळण्यासाठी वरील व्हिडिओ जरूर बघा!

😊🙏🏻

राणीव l श्री ज्ञानेश्वरी l प्रभंजन भगत l Prabhanjan Bhagat

Garud Gaman Tav Charan l song by M S S***a Laxmi 22/07/2023

पुरुषोत्तम मासानिमित्त खास आपल्यासाठी

*गरुड गमन तव चरणकमल*
हें भगवान श्री नारायण यांच्यावर आधारित असलेलं आणि *प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका भारतरत्न सुब्बालक्ष्मी* यांनी गायलेलं संस्कृत गीत नक्की ऐका.
ऐकत असताना आपण या गीताचे शब्द सुद्धा व्हिडिओमधील स्लाईड्सद्वारे वाचू शकता.

सोबत Youtube लिंक देत आहे.

Garud Gaman Tav Charan l song by M S S***a Laxmi

Want your place of worship to be the top-listed Place Of Worship in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kanade Maruti Lane H. No. 1548 Dahipul Nashik 01
Nashik
422001