Rawstudio
Research Art Works Studio i.e. RAW Studio. Ancient & Contemperary Indian Art. Research, Restoration & Imagination
Photography, Paper Craft, Miniatures, ...
10/12/2013
या
HOT सीट वर अनेक मान्यवरांच्या प्रतिभेचा इंद्रधनुष्य बघायला मिळाला ,
अनेक प्रकाशवर्ष प्रवास करून येणारा प्रकाश जेव्हा संवेदनेतून आरपार जातो …
तेव्हा काळ काही काळ थबकतो अंगणातील (STUDIO) तील आठवणी वेचण्या साठी ….
हाच नितळ ,पारदर्शी क्षण ..
जमिनीवर पडण्या आधी माझ्या कॅमेरात टिपला जातो …
भूतलावर साक्षीदार होण्यासाठी …
मे 2009 पर्यंत
रोज एक प्रतीभावंत STUDIO त HOT सीट वर असायचा ….
09/12/2013
(Solar eclipse) ग्रहणात सूर्य,
एखादया ग्रहा मागे अस्तित्व लपवतो…
तेव्हा..
काही क्षणासाठी होणारे Diamond ring चे दर्शन ,
डोळे दिपवणारा तेजस्वी अनुभव ,
कायमच यायचा ..
कारण ……
अनेक सूर्य STUDIO त आले ….
मे 2009 पर्यंत
रोज एक प्रतीभावंत STUDIO त HOT सीट वर असायचा ….
प्रतिभेची प्रतिमा
प्रतिमाकार - प्रसाद पवार
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
2, Kalasai Apartments, Deepali Nagar, Mumbai Agra Road
Nashik
422009