Grape Master - All Crop Solution

Grape Master - All Crop Solution

Share

Grape Master is dedicated for Continuous Improvement of Grapes Quality & Grapes Growers Knowledge...!!!

द्राक्ष उत्पादन व विक्रीसंदर्भात सल्ला व सेवा देणार्या कृषी क्षेत्रातील तज्ञांमार्फत ’ग्रेप मास्टर’ ही संकल्पना चालवली जाते. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून मागील काही वर्षांमध्ये ग्रेप मास्टर ने द्राक्ष उत्पादन तसेच विक्री या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवीले आहे. द्राक्षशेती व संबंधीत विषयांमधील ज्ञानाचा तसेच अनुभवाचा उपयोग करून ग्रेप मास्टर द्राक्ष बागायतदारांना देशांतर्गत व निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन व दर्जा राखण्यासाठी मार्गदर्शन तसेच मदत करत आहे.

10/06/2026

जूनमध्ये कमी पाऊस व पावसाची लांबणी यामुळे होणारे दुष्परिणाम

09/06/2026

द्राक्षबागांमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

08/06/2026

60 ते 90 दिवस शेंडा टॉपिंग नंतर फॉस्फरसचे महत्त्व!😍

06/06/2026

₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार की ₹50 हजार?

05/06/2026
04/06/2026

पावसानंतर आपल्या द्राक्षबागेत 80% शेतकरी ही चूक करतात!

03/06/2026

🍅 **टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!** 🎉

आता **Grape Master App** वर मिळवा टोमॅटो पिकाचे संपूर्ण **Crop Schedule** फक्त **₹799/-** मध्ये!

✅ नियमित फवारणी मार्गदर्शन
✅ खत व्यवस्थापन शिफारसी
✅ प्रत्येक टप्प्यासाठी तज्ज्ञ सल्ला
✅ रोग व किड नियंत्रण मार्गदर्शन
✅ मोबाईलवर सहज उपलब्ध

💰 मूळ किंमत: ₹1000/-
🔥 ऑफर किंमत: ₹799/-

📅 ऑफर कालावधी: 3 जून ते 6 जून 2026

📞 संपर्क: 9370214610

आजच Grape Master App मध्ये सहभागी व्हा आणि टोमॅटो उत्पादन अधिक फायदेशीर बनवा! 🌱🍅

29/05/2026

Double Drip Line

28/05/2026

पावसापूर्वीच बोर्डोची तयारी करा!

20/05/2026

“मोठं आर्थिक संकट येतंय का? शेतकरी, नोकरदार आणि व्यवसायिकांनी सावध व्हा!”

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Flat No 103, Pearl Fortune Appt. , Near Navrang Hall, Behind Market Yard Of Dindori Road
Nashik
422003

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm