RarePath
RarePath is Travel and Tourism Company. We arrange tours of unexplored, lessknown, offbeat destinations. Our motto is to take you on RarePaths.
Our slogan is 'Travel beyond Thoroughfare'. All Travel lovers, wonderers, explorers are invited.
04/08/2026
रेअरपाथ
आयोजित
नेहमीप्रमाणे एकदम हटके एकदिवसीय सहल
*पारनेर वारसा स्थळ भटकंती*
*शनिवार, दि. 8 ऑगस्ट 2026* रोजी
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा ऐतिहासिक तसेच नैसर्गिक वारसा लाभलेला भू भाग आहे.
या सहलीत आपण तज्ञ मार्गदर्शकांबरोबर जाणून घेणार आहोत खालील वारसा स्थळे
- टाकळी ढोकेश्वर लेणी
- ऐतिहासिक पळशी गाव
- विठ्ठल मंदिर, पळशी
- महादजी शिंदे भुईकोट, जामगाव
- पारनेर येथील चालुक्यकालीन मंदिरे
*टूर शुल्क* : ~2000~ ₹1800 प्रति व्यक्ति
*सामाविष्ट* :
- नाशिक ते नाशिक प्रवास
- सकाळचा चहा-नाष्टा
- दुपारचे जेवण
- संध्याकाळचा चहा
- तज्ञ, गाईड फी
*सामाविष्ट नसलेले* :
- पाणी बाटली
- कॅमेरा फी, वैयक्तिक खरेदी
- सामाविष्ट यादी व्यतिरिक्त
◻️सुंदर अशा वारसास्थळांनी समृद्ध असा हा आगळा भाग बघण्यासाठी उत्सुक आहात... एका बॅचमध्ये मोजके सीट असणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्वरा करावी लागेल...
01/08/2026
Our June 2026 Spiti Valley Batch wasn’t just a trip—it was an unforgettable Himalayan adventure. 🏔️✨
From the breathtaking ancient Key Monastery, and the world’s highest villages like Komic and Hikkim, to scenic drives through Kaza, every day was filled with awe, adventure, and lifelong memories.
Whether it was crossing high mountain passes, witnessing magical sunsets, or bonding with fellow travelers, this Spiti Valley road trip became a journey we’ll cherish forever.
A heartfelt thank you to everyone who joined us and made this expedition so special. ❤️
🌍 Looking for the best Spiti Valley tour, group trips from Maharashtra, or a Himachal Pradesh adventure? Stay connected—our next batch is coming soon!
📍 Spiti Valley, Himachal Pradesh
🗓️ June 2026 Batch
Kaza Chandratal KeyMonastery TravelIndia IndiaTravel MountainAdventure GroupTours MaharashtraTravellers AdventureTravel ExploreIndia
29/07/2026
*रेअरपाथ*
आयोजित
*हम्पी - बादामी - ऐहोळे - पट्टडकल सहल*
▫️ विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची साक्ष देत उभे असलेले हम्पी शहर.
▫️हम्पीतील जवळपास सर्व स्थळे गाईड आणि तज्ञ मार्गदर्शनाखाली समजवून घेणार आहोत.
▫️डालक्यांसारख्या कोराकल बोटींगची सफर
▫️तुंगभद्रा नदी आणि धरण परिसर भेट
▫️बादामी किल्ला, लेणी आणि परिसर
▫️महाकुट आणि बनशंकरी देवीचे प्राचीन मंदिरे
▫️पट्टडकल आणि ऐहोळे येथील मंदिर समुह...
▫️कालावधी 5 दिवस/ 4 रात्र
▫️ *दिनांक 27 सप्टें ते 1 ऑक्टो 2025*
◽ *सामाविष्ट*
▫️हॉटेल ए.सी. रूम दोन जणांना एक प्रमाणे, सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेचे जेवण, संध्याकाळचा चहा, खाजगी गाडीने भ्रमंती, टोल आणि पार्किंग, फॉरेस्ट परवानगी आणि फी, गाईड फी, बोटींग
◽ *सामाविष्ट नसलेल्या बाबी*
▫️नाशिक/कल्याण/ठाणे/मुंबई किंवा पुणे येथून होस्पेट तसेच परतीची रेल्वे तिकिटे, पाणी बाटली, कॅमेरा फी, वैयक्तिक खरेदी इ.
◻️ अधिक माहिती तसेच बुकिंगसाठी संपर्क
9422258058
8483826689
9209754054
27/07/2026
Proud Moment for India. Sarnath is 45th Indian Monument that declared as UNESCO World Heritage site on 25 July 2026
20/07/2026
सर्व प्रवासप्रेमी मंडळींना नमस्कार,
रेअरपाथ एका दिवसापासून ते अनेक दिवसांपर्यतच्या सहलींचे आयोजन करत असते. नावाप्रमाणेच वेगळी वाट धुंडाळत सहलींची स्थळं हटके असतात. काही सहली प्रसिद्ध आणि परिचयाच्या असल्या तरी त्या स्थळाजवळचे हटके ठिकाण आणि माहिती नसलेल्या गोष्टी अभ्यासपूर्ण पद्धतीने समजावून दिल्या जातात.
राहण्या-खाण्याची उत्तम सोय आणि बारकाईने केलेले मार्गदर्शन ही रेअरपाथच्या खासियत आहे.
आतापर्यंत शेकडो प्रवास प्रेमींनी रेअरपाथ सोबतीने अनेक टूर केलेल्या आहेत किंबहूना ते सर्व रेअरपाथचा जणू एक परिवारच बनले आहेत...
आता या वर्षीही भरपूर सहलींचे नियोजन केलंय... नावीन्यपू्र्ण आणि अधिक उत्तम सोयी असलेल्या सहली सर्वांना नक्कीच आनंददायी ठरतील याची खात्री वाटते.
आपण सर्वांनी रेअरपाथ ला दिलेला पाठिंबा, प्रेम आणि विश्वास असाच दृढ राहो.
चला निघूया... आनंददायी सहलींना... आयुष्याच्या आठवणी साठवायला....
21/06/2026
🧘♂️ योग म्हणजे अंतर्मनाचा प्रवास,
🏔️ प्रवास म्हणजे जगाचा अनुभव.
दोन्हींचा संगम म्हणजे संतुलित जीवन!
रेअरपाथ तर्फे जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌿✨
AdventureTravel
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Office No. 5, Second Floor, Vishrambag Commercial Complex, Main Road
Nashik
422001