SurKalp Foundation
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SurKalp Foundation, School, Jakhadi Nivas, Jakhadi Nagar, Near Indira Nagar Police Station, Indira Nagar, Nashik.
27/02/2026
✨Swaradhiraj Sangeet Sammelan 2026✨
A royal celebration of sur, taal, and parampara ....
Swaradhiraj sammelan was held on 21st of February 26 was a showcase from soulful renditions to mesmerizing instrumental brilliance, the festival celebrated the true spirit of Indian classical music.
Grateful to all the artists, accompanists, and rasikas who made this musical journey meaningful.....
16/02/2026
सूरकल्प फाउंडेशन आयोजित स्वराधिराज संगीत संमेलन 2026.
जरूर या....
12/02/2026
Unveiling the artists of Swaradhiraj Sangeet Sammelan 2026. ✨
Save the date...
Swaradhiraj Sangeet Sammelan will be held on 21st February, 2026....
❤️
SURKALP FOUNDATION PRESENTS,
SWARADHIRAJ SANGEET SAMMELAN 2026
COMING SOON....
SurKalp Foundation.. a foundation to serve the Indian Music and its rich heritage.
16/06/2025
कलाकारांच्या अगदी सभोवताली बसून त्यांच्या सुरांमध्ये विरघळून जाणं, सुरांच्या प्रत्येक स्वराकृतीचा ,नादाकृतीचा अगदी जवळून आनंद घेणं आणि बरंच काही अव्यक्त अनुभवणं…..
नादचिंतन बैठक -
शास्त्रीय गायन - श्रुती विश्वकर्मा- मराठे
दि. १२ जुलै,शनिवार संध्याकाळी ठिक ६ वा.
वेदरिया बंगला ,वडाळा पाथर्डी रोड,इंदिरानगर ,नाशिक .
केवळ ७५ जाणकार रसिक श्रोत्यांसाठी राखीव .
देणगी प्रवेशिका मूल्य- रुपये २५०/- प्रति व्यक्ती .
लवकरात लवकर आपला प्रवेश सुनिश्चित करा .
प्रवेशिका आणि अधिक माहितीसाठी संपर्क -
9921664007 - सौ.मंजिरी रत्नपारखी
20/01/2025
नमस्कार … दरवर्षीप्रमाणे यंदाही माझ्या कलाश्री संगीत गुरुकुलातर्फे आयोजित ‘स्वरभास्कर गायन स्पर्धा’ स्पर्धकांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे अतिशय यशस्वीरित्या पार पाडली .भारतरत्न पं.भिमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही ही स्पर्धा गेली ३ वर्षे आयोजित करीत आहोत आणि अतिशय आनंदाने नमूद करावसं वाटतय की पुणे ,मुंबई ,नागपूर ,ठाणे ,डोंबिवली ,गोवा ,नागपूर ,बीड आणि अश्या इतर अनेक ठिकाणांहून अतिशय तयारीचे स्पर्धक सलग ३ वर्षे या स्पर्धेत सहभाग नोंदवत आहेत . .. या स्पर्धेचा निकाल या post द्वारे जाहीर करीत आहे
21/11/2024
Swarbhaskar Singing Competition 2025 .Registration starts from 2nd December,2024. Stay tuned..
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Jakhadi Nivas, Jakhadi Nagar, Near Indira Nagar Police Station, Indira Nagar
Nashik
422009