Chandrakant Raghuvanshi

Chandrakant Raghuvanshi

Share

आमदार विधान परिषद

09/06/2026

आपल्या मातीसाठी आणि हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी लढणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनी मानाचा मुजरा!
जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणाचा त्यांचा लढा आपण सदैव पुढे नेऊया.

06/06/2026
04/06/2026

जय महाराष्ट्र,

शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात नंदुरबार जिल्हा शिवसेना कुटुंब आज एका महत्त्वपूर्ण संवादासाठी सज्ज होत आहे.

शिवसेनेचा बुलंद आवाज, लोकसभेतील दमदार नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब (संसदीय गटनेते, शिवसेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या नंदुरबार जिल्ह्यात 'शिवसंवाद दौरा' आयोजित करण्यात आला आहे.

संघटनात्मक मजबुती आणि भावी वाटचालीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला आपली उपस्थिती अत्यंत मोलाची आणि अनिवार्य आहे.

📅 नियोजित कार्यक्रमाचा तपशील:
प्रमुख उपस्थिती: खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब (संसदीय गटनेते, शिवसेना)

दिनांक: ५ जून २०२६, शुक्रवार
वेळ: दुपारी १२:०० वाजता
स्थळ: संजय टाऊन हॉल, नंदुरबार

25/05/2026

साथ, संस्कार और प्रेम की खूबसूरत मिसाल ❤️
चंदू भैय्या साहेब एवं भाभी माँ को विवाह वर्षगांठ की हार्दिक शुभकामनाएं।
ईश्वर आप दोनों का साथ हमेशा यूँ ही बनाए रखे। 🙏✨

Power couple. Pure hearts. Endless blessings ❤️
Happy Marriage Anniversary Chandu Bhaiyya Saheb & Bhabhi Maa 💐
May this beautiful bond grow stronger with every passing year. 🙏

09/05/2026

शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठेचं जिवंत प्रतीक म्हणजे मेवाडचे मुकुटमणी, वीर शिरोमणी महाराणा प्रताप.

त्यांच्या संघर्षमय, स्वाभिमानी आणि राष्ट्रनिष्ठ जीवनातून प्रेरणा घेऊन, जनसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प करूया.

महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


#महाराणा_प्रताप

01/05/2026

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीला मानाचा मुजरा. तुम्हा सर्वांना 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Nandurbar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


F-67 ,Raghuvanshi Complex,near Aamdar Karyalay , Navnath Nagar, Viral Vihar,
Nandurbar
425412