TechShiv
TeshShiv मराठीत मजून या
�Tech Creator | महाराष्ट्रातून
�Mobile tips | Settings I Unboxing
�Ai • Tech |
तुमचा Instagram password विसरलात? 😳
फक्त 1 मिनिटात पाहा… कुठलाही app न वापरता! 🔥
Google मध्ये एक hidden setting आहे ज्यामुळे तुमचे saved passwords पाहू शकता 👀
पण 99% लोकांना ही trick माहितीच नाही…
👉 पूर्ण video शेवटपर्यंत बघा
👉 आणि useful वाटलं तर save नक्की करा!
तुम्ही कधी notice केलंय का…
आपण काहीतरी बोलतो… आणि लगेच त्याची ad दिसते? 👀
हे फक्त योगायोग नाही.
तुमच्या फोनमधले काही apps quietly तुमचा mic वापरत असतात… 🎙️
आजच हा setting check करा आणि unnecessary mic access बंद करा.
थोडी तरी privacy वाचवा 🙏
👇 Try करून बघा आणि मला सांगा
तुमच्या फोनमध्ये किती apps mic वापरत होते?
26/04/2026
तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलतंय… आणि हे अपडेट्स तुम्हाला पुढे ठेवणार आहेत 🚀
OnePlus ची बॅटरी power, iPhone चा 200MP कॅमेरा, Samsung-Snapdragon partnership, WhatsApp चे नवीन फीचर्स आणि UPI मध्ये PhonePe ची आघाडी…
सगळं काही एका पोस्टमध्ये!
तुम्हाला यापैकी कोणता अपडेट सर्वात भारी वाटला? 👇
EMI वेळेवर भरूनही loan reject होत असेल… तर problem तुमच्यात नाही, तुमच्या credit report मध्ये असू शकतो.
बर्याच वेळा आपण बंद केलेलं loan अजूनही ACTIVE दाखवतं… आणि बँक लगेच reject करते.
मी पण हाच mistake केला होता… पण एक simple fix करून माझं loan approve झालं.
तुम्हीही लगेच check करा 👇
कदाचित तुमचंही बंद झालेलं loan अजून active असेल!
👉 Comment करा “LOAN” आणि app link मी तुम्हाला DM करतो
👉 Follow करा अजून अशा useful tips साठी
🎯 मोफत Tablet + रोज 6GB Internet… पण सगळ्यांना नाही मिळणार!
तुम्ही अजूनही या योजनेबद्दल ऐकलंच नाही का? 😳
MahaJyoti ची ही scheme खास विद्यार्थ्यांसाठी आहे… पण eligibility miss केली तर chance हातातून जाईल.
👉 OBC / VJNT / SBC विद्यार्थी असाल
👉 10वी पास + 11वी Science मध्ये admission असेल
तर लगेच check करा… कारण ही opportunity limited आहे ⚠️
📲 अर्ज करण्यासाठी official website वर जा आणि Notice Board check करा.
👇 तुमच्या मित्रांना नक्की share करा, कदाचित त्यांच्यासाठी game changer ठरेल!
---
🔥 आजकाल फोनच्या बॉक्समधून चार्जरही मिळत नाही…
आणि इथे तर charger सोबत Nova Pods पण मिळतायत! 😳
₹16,999 मध्ये:
✔️ AMOLED 120Hz display
✔️ 6000mAh battery
✔️ Dimensity 7400
✔️ 50MP Sony camera
✔️ Custom gaming features
हे खरंच value for money आहे की फक्त hype? 🤔
📅 1 मे, 12 PM – Flipkart वर live
⏳ Stock खूप fast संपतो… reminder सेट करा!
“WiFi full bars… पण speed slow? 🤯
Problem network मध्ये नाही… तुमच्या बसायच्या जागेत आहे!
हा एक simple trick वापरून बघा आणि instantly कळेल –
📶 कुठे signal strong आहे
🎮 कुठे lag नाही येणार
⚡ कुठे fastest speed मिळेल
तुम्ही अजूनही random जागी बसून net वापरताय का? 👀
👇 ‘WiFi’ comment करा, link DM करतो!”
तुमचे Instagram वर views कमी झालेत का? 🤔
Followers वाढत नाहीत का?
मग हे random नाहीये… Instagram स्वतः तुम्हाला सांगू शकतो तुमच्या चुका! 😳
फक्त एक छोटा trick वापरा…
आणि तुम्हाला कळेल –
👉 तुमचे reels का चालत नाहीत
👉 followers का वाढत नाहीत
👉 आणि exactly काय सुधारायला हवं
मी वापरतोय आणि result पाहिलाय 👀
Comment “Vairal” करा
मी तुम्हाला full setup देतो 🔥
एकदम जबरदस्त गेम आहे हा तुम्ही पण नक्की खेळा 🔥🇮🇳🔝
update
आता Instagram वर voice message पण boring राहणार नाही 😲🔥
मुलीचा, funny किंवा वेगळ्या style मध्ये आवाज बदलून मेसेज पाठवू शकता! 🎙️
बहुतेक लोकांना हा feature अजून माहितच नाही…
तुम्ही try केलं का? 👇
असेच hidden Instagram tricks साठी page follow करायला विसरू नका 🚀
आता unknown नंबरचा कॉल आला तरी टेन्शन घेण्याची गरज नाही! 😳📞
Truecaller उघडण्याचा त्रास संपला…
फक्त एक छोटासा सेटिंग ऑन करा आणि
कॉल येताना समोरच्याचं नाव स्क्रीनवर दिसणारच! 😎
तुम्हाला हे माहिती होतं का? 🤔
नसल्यास लगेच ट्राय करा आणि save करा! 👇
Flash sale चा किंग परत आला आहे 🔥
Ai+ Smartphones चे नवीन Nova 2 सीरिज मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत 💥
₹14,999 मध्ये Nova 2 Ultra 5G 😳
RGB lights, gaming triggers, powerful processor, AMOLED display… म्हणजे full paisa vasool 🔥
आणि ₹9,000 च्या आत Nova 2 5G सुद्धा एकदम solid deal आहे 👀
⚠️ मागच्या वेळी फक्त 10 मिनिटांत stock out झाला होता
यावेळी चुकवू नका
📅 Sale Dates लक्षात ठेवा:
17 एप्रिल – Ultra 5G
24 एप्रिल – Nova 2 5G
👉 आत्ताच reminder लावा
👉 आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत share करा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Mumbai