MSRTC Passengers Guide
एसटी प्रवासी मार्गदर्शक.
एसटीचे वेळा?
एसटीची विशेष आवड असणाऱ्या प्रवाशांनी, प्रवाशांसाठी सुरु केलेले हे फेसबुक पेज आहे. एसटीच्या नवीन योजना, नवीन मार्ग, वेळापत्रक इत्यादी बाबत माहिती मिळेल.
प्रवाशांच्या शंकांचे निरसन केले जाईल.
24/03/2026
राजमाता जिजाऊ बसची पहिली फेरी. मुंबई ते स्वारगेट.
Live click from पनवेल बसस्थानक
05/12/2025
#बीड #एसटी Maharashtra State Road Transport Corporation - MSRTC MSRTC माझी एसटी Beed Police Beed City महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बीड विभाग
05/12/2025
पुणे पिंपरी चिंचवड - शिंदी
🚩 पुणे पिंपरी चिंचवड - शिंदी 🚩
प्रवाशांच्या सेवेला नव्याने सुरू झालेला मार्ग
जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा.
22/10/2025
सर्व एसटी प्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
20/10/2025
13/01/2024
सर्व एसटी प्रेमींना नमस्कार
आपल्या ग्रुपचे मुखपत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे वाटाड्या चा अंक.
सलग ११ वर्ष आपण एसटी ह्या विषयाला समर्पित वाटाड्या अंक प्रसिद्ध करीत आहोत.
आज वाटाड्या २०२२३ हा अंक आपल्या समोर सदर करीत आहोत. तरी आपण सर्वांनी ह्यांचा आस्वाद घ्यावा ही विनंती.
वाटाड्या २०२३ - सोशल मीडिया मधील एसटी विशेषांक
ह्यात एसटीची प्रवास वर्णने, एसटी प्रेमींचे अनुभव, एसटीच्या आठवणी, इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील.
वाटाड्याचे सर्व २०१३ ते २०२३ एकूण ११ अंक PDF फाईल पुढील लिंक वर सर्वांसाठी उपलब्ध आहेत
https://drive.google.com/drive/u/1/folders/1D1yG6wi-MrbXnhGz1_qe17HMHgrRsGHM
धन्यवाद
Click here to claim your Sponsored Listing.