VINAY
• Actor
• Director
• Content Creator
• Proprietor
• Producer : MUKHAVTE ACJN
• Social Activist
• Film Maker
• Teacher
08/04/2026
✨🌸
अवतारली… लाडाची… नवसाची गौरी माझी… 🧚🏻♀️🌸🥹🪬🫶🏻🚩🥰🌸
19/03/2026
आजचा दिवस म्हणजे केवळ सण नाही, तर आपल्या मातीशी असलेलं नातं पुन्हा नव्याने जगण्याचा दिवस… 🌾🙏
गुढी पाडवा निमित्त आज शेतात जाऊन “तासाची पूजा” केली. बैल, नांगर, शेतीची प्रत्येक साधनं, आणि आपल्या घामाने फुलणारी ही जमीन — सगळ्यांना मनापासून वंदन केलं.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने ही पूजा पार पडली. कारण आमच्यासाठी शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर ती एक परंपरा आहे, संस्कार आहे, आणि जगण्याचा आधार आहे.
आणि सगळ्यात खास क्षण — पूजा झाल्यावर सगळे एकत्र शेतात बसून जेवण केलं ❤️
त्या मातीच्या सान्निध्यात, आपल्या माणसांसोबत घेतलेला तो घास… त्याची चव वेगळीच असते 🙏🌾
या मातीतूनच आमचं अस्तित्व घडतं, आणि याच मातीतून आमच्या स्वप्नांना पंख मिळतात…
आज भूमातेचे आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली — भरघोस पीक, सुख-समृद्धी आणि समाधानाने भरलेलं वर्ष लाभो हीच प्रार्थना 🙏🌱
“जमिनीशी नातं जपलं, की आयुष्य आपोआप समृद्ध होतं…” ✨
19/03/2026
आजच्या शुभ मुहूर्तावर उभारलेली गुढी म्हणजे फक्त परंपरा नाही, तर आपल्या संस्कारांचा अभिमान आहे… 🙏
यंदा या आनंदाला एक नवसंजीवनी मिळाली — आमच्या छोट्या वीरांगनाच्या पहिल्या गुढीपाडव्यामुळे! ✨
सरसमच्या वाड्यातील प्रत्येक कोपरा आज तिच्या हास्याने उजळून निघाला…
जणू नववर्षाने स्वतःच तिच्या रूपाने आमच्या घरी पाऊल ठेवलं. 🌿
काळाच्या या सुंदर क्षणासाठी, आयुष्याने दिलेल्या या गोड भेटीसाठी… मनापासून आभार. 💛
This Gudi Padwa feels deeper than a celebration… it feels like a blessing come alive. 🙏
Our little Veerangana’s first Gudi Padwa has filled our home with a new kind of joy and meaning. ✨
At our Wada in Sarsam, every corner feels brighter today —
as if the New Year itself has arrived in her tiny, beautiful smile. 🌿
Grateful for this moment, this tradition, and this precious new beginning. 💛
#गुढीपाडवा #वीरांगना
16/03/2026
🌅🌾🏞️
तू धोप है, च्चां से भिखर, तू है नदी ओ बेख़बर
बह चल कही, उडद चल कहीं
दिल खुश जहा, तेरी तो मंज़िल है वही🫶🏻🌸🧚🏻♀️🪬🙌🏻🫠
31/08/2025
🌸 महालक्ष्मी म्हणजे घरातल्या प्रत्येक आई-मुलीच्या रूपात नांदणारी समृद्धी.
आज आमच्या चिमुकलीमुळे ही परंपरा नव्या आनंदाने घरात आली आहे. 🪔💫
👨👩👧 नरेंद्र, वेदश्री आणि आमच्या लाडक्या बाळाची पहिली महालक्ष्मी – आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण! 💖
गौरी-महालक्ष्मीचा सण म्हणजे समृद्धी, सुसंस्कार आणि कुटुंबाच्या ऐक्याचं प्रतीक. या दिवसांत घराघरात देवीचं स्वागत, नव्या पिढीला आपल्या परंपरेची ओळख आणि सगळ्यांना मिळून गोडवा व मंगलमय आनंद लाभतो. 🌼✨
🌸✨ आपणा सर्वांना महालक्ष्मीच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा! देवीचे आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहो! 🙏💫
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Mumbai
400053