Eventures Event

Eventures Event

Share

::: Eventures :::

We are passionate about events. Our sweet spot is seeing our clients’ reaction to their events’ wow moment. What we can do for you?

theme Event Solutions, social media marketing campaign, concept brand activation, Promotion Activities, Corporate Gifting, corporate event, team building activities, Surprise Gifting, Grand theme Birthday party, NGO for MSME ( real success story ), We’re serious about detail, planning, deadlines and workload but we also know how to make work fun, creative and different. About Us =

“Coming togethe

Photos from Eventures Event's post 28/03/2026

स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र विले पार्ले

20/11/2024

Munj Decoration | Thread Ceremony Decoration | Threading Ceremony Decoration | Upanayanam | Upanayanam Ceremony | Upanayanam Ceremony Decoration | Flower decoration | Upanayanam Ceremony stage decoration | Gurukul Theam Decoration | Gurukul Theam for munj Decoration | gurukul Theam For Thread Ceremony Decoration | gurukul Theam For Upanayanam Ceremony Decoration | stage Flower decoration | Real Flowers Decoration For Thread Ceremony | Upanayanam Stage Flower decoration | कुर्यात बटो मंगलंम | मुंज सोहळा | simple Stage Decoration for munj | simple stage Decoration for Upanayanam Ceremony | Munj Decoration ideas | thread ceremony decoration ideas | Matrubhojan set-up ideas | bhikshaval set-up ideas | Munj Decoration in mumbai | munj Decoration in thane | Thread Ceremony Decoration in navi mumbai | Thread Ceremony Decoration in vileparle

www.eventuresevent.in
#मुंजीचेरुखवत #व्रतबंध #उपनयन , #उपनयन

Munj PHOTOSHOOT | VIDEOSHOOT (Sanjay Sawant)
Munj Sanskar Events Decoration is a leading name in Mumbai, Thane for planning & managing MUNJ Ceremony. Stage Decor, Palkhi, Tutari, Selfie Booth, Customised Themes for Batu, Candid Photography | Video & mor...
Customised packages are also available.
For details contact / whatsapp : +91 98209 59572 & +91 86898 22536.
email : [email protected].
#मुंज

26/10/2024

"चला किल्ला बनवूया"कार्यशाळेत.....
विध्यार्थी ना मानाचा मुजरा

दि. २५ ऑक्टोबर २०२४ ते २६ ऑक्टोबर २०२४. शेवटचे दोन दिवस

पार्ल्यात स्वयं क्रिएशन आणि इव्हेंचर च्या सौजन्याने " चला किल्ला बनवूया " कार्यशाळा होणार आहे. आपण आवर्जून सहभागी व्हावे.
जय भवानी जय शिवराय !
आजच्या डिजिटल आणि मोबाईलच्या युगात मुले आपल्या मातीशी नाते आणि आपण बालपण तसेच आपली संस्कृती हरवून बसलो आहोत !
चला तर मग पुन्हा एकदा आपल्या मातीशी अतूट नाते निर्माण करूया आणि या दिवाळीत सह्याद्रीच्या कुशीतले किल्ले घडवायचा आनंद लुटुया ! 
खालील गूगल फॉर्म भरून आणि पेमेंट करून आपली सीट बुक करा!
https://docs.google.com/.../1FAIpQLSdQiqy7K4Qr8L.../viewform
काय मिळवाल ?
शिवमुद्रा असलेला बिल्ला (बॅच) दिला जाईल.
किल्ला घडविण्यासाठी सर्व साहित्य देण्यात येईल.
किल्ला घडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल.
महाराष्ट्रात असलेल्या छत्रपती महाराजांच्या किल्ल्यांची माहितीपट दाखविले जाईल.
मावळ्यांच्या पोशाखात मुलांच्या फोटोची सॉफ्ट कॉपी व्हाट्सअँप किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल. 
तुमचे किल्ला घडविताना काढलेले सर्व फोटो सॉफ्ट कॉपी व्हाट्सअँप किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल.
घडविलेला किल्ला आपण सोबत नेऊ शकता.
अधिक माहिती करिता सपंर्क 
*+91 9820959572 
+91 8689822536* 
दि. २५ ऑक्टोबर २०२४ ते २६ ऑक्टोबर २०२४. 
(कोणताही एक दिवस एक बॅच) 
वेळ : 
संध्या ०४:३० ते ०६:०० बॅच ०१ .
संध्या ०६:३० ते ०८:३० बॅच ०२ .
चला तर मग भेटूया किल्ला घडवायला !
दहा जणांच्या ग्रुप बुकिंगला १०% डिस्काउंट. 24/10/2024

दि. २५ ऑक्टोबर २०२४ ते २६ ऑक्टोबर २०२४. शेवटचे दोन दिवस पार्ल्यात स्वयं क्रिएशन आणि इव्हेंचर च्या सौजन्याने " चला किल्ला बनवूया " कार्यशाळा होणार आहे. आपण आवर्जून सहभागी व्हावे. जय भवानी जय शिवराय ! आजच्या डिजिटल आणि मोबाईलच्या युगात मुले आपल्या मातीशी नाते आणि आपण बालपण तसेच आपली संस्कृती हरवून बसलो आहोत ! चला तर मग पुन्हा एकदा आपल्या मातीशी अतूट नाते निर्माण करूया आणि या दिवाळीत सह्याद्रीच्या कुशीतले किल्ले घडवायचा आनंद लुटुया ! खालील गूगल फॉर्म भरून आणि पेमेंट करून आपली सीट बुक करा! https://docs.google.com/.../1FAIpQLSdQiqy7K4Qr8L.../viewform काय मिळवाल ? शिवमुद्रा असलेला बिल्ला (बॅच) दिला जाईल. किल्ला घडविण्यासाठी सर्व साहित्य देण्यात येईल. किल्ला घडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. महाराष्ट्रात असलेल्या छत्रपती महाराजांच्या किल्ल्यांची माहितीपट दाखविले जाईल. मावळ्यांच्या पोशाखात मुलांच्या फोटोची सॉफ्ट कॉपी व्हाट्सअँप किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल. तुमचे किल्ला घडविताना काढलेले सर्व फोटो सॉफ्ट कॉपी व्हाट्सअँप किंवा ई-मेलद्वारे दिली जाईल. घडविलेला किल्ला आपण सोबत नेऊ शकता. अधिक माहिती करिता सपंर्क *+91 9820959572 +91 8689822536* दि. २५ ऑक्टोबर २०२४ ते २६ ऑक्टोबर २०२४. (कोणताही एक दिवस एक बॅच) वेळ : संध्या ०४:३० ते ०६:०० बॅच ०१ . संध्या ०६:३० ते ०८:३० बॅच ०२ . चला तर मग भेटूया किल्ला घडवायला ! दहा जणांच्या ग्रुप बुकिंगला १०% डिस्काउंट.

18/10/2024
13/10/2024

स्वयं creation प्रस्तुत
चला किल्ला बनवू !

आजच्या या डिजिटल क्रांती आणि मोबाईलच्या युगात मुले मातीशी नाते हरवून बसली आहेत चला तर मग पुन्हा एकदा मुलांना मातीशी मैत्री घडवून आणू आणि या दिवाळीत सह्याद्रीच्या कुशीतले किल्ले घडवू.

किल्ला घडवण्याचे प्रात्यक्षिक दाखवेल जाईल
किल्ला बनवण्याचे सर्व साहित्य देण्यात येईल
घडवलेला किल्ला आपण सोबत नेऊ शकता

#एक #नवा #उपक्रम See less

10/10/2024

रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, अमर असायला हवी! अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे रतन टाटाआज या जगातून गेले, पण त्यांचे विचार, आयुष्याची फिलॉसॉफी कायम रहावी, भावपूर्ण श्रद्धांजली सर...💐🙏

Want your business to be the top-listed Media Company in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Mumbai
400097